महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत,[][][] पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.[] महाराष्ट्रामध्ये एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत, जे तालुके १०० टक्के शहरी असतात त्यांच्या साठी पंचायत समिती स्थापन केली जात नाही. क्षेत्रफळाचे दृष्टीने अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (२५०९.६१ km) हा सर्वात मोठा तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (१३.०० km) हा सर्वात लहान तालुका आहे. एकाच तालुक्यामध्ये सर्वाधिक गावे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहेत.

Remove ads

जिल्हावार तालुक्यांची यादी

अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

अहिल्यानगर जिल्हा

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

धाराशिव जिल्हा

धाराशिव जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात ४ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यात १६ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

पालघर जिल्हा

पालघर जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

मुंबई शहर जिल्हा

मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

रत्‍नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

रायगड जिल्हा

रायगड जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

लातूर जिल्हा

लातूर जिल्ह्यात १० तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

वर्धा जिल्हा

वर्धा जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

वाशिम जिल्हा

वाशिम जिल्ह्यात ६ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके आहेत.

अधिक माहिती अनुक्रम, तालुका ...
Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads