खंडाळा (निःसंदिग्धीकरण)

From Wikipedia, the free encyclopedia

खंडाळा या नावापासून सुरू होणारे अथवा हे नाव शीर्षकात अंतर्भूत असणारे खालील लेख या विकिवर आहेत:

  • खंडाळा, पुणे जिल्हा - पुणे जिल्ह्यात असणारे लोणावळ्यानजिकचे, मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरचे एक ठिकाण. पर्यटकांना आकर्षण असणारे हे एक गाव आहे .
  • खंडाळा मरयंबी - तालुका - पारशिवनी, जिल्हा नागपूर यामध्ये असलेले कन्हान नदीवरील एक गाव.
  • खंडाळा, सातारा - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. खंडाळा तालुक्यातील लोणंद ही एक मोठी ग्रामपंचायत असून येथे एम आ डी सी आहे .या गाव जवळ पाडेगाव येथे समता प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा आहे .लोणंद येथे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे .तसेच मालोजीराजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे .
  • नायगाव (खंडाळा) - सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात असणारे एक गाव. येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .व त्यांचे नावाने येथे सावित्रीबाई फुले अध्यापक ‍‍विद्यालय सुरू केले आहे .
  • खंडाळा रेल्वे स्थानक - मावळ तालुका, पुणे जिल्ह्यात असलेले मध्य रेल्वेचे एक स्थानक. हे एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे .
  • खंडाळ्याचा घाट- हा एक प्रसिद्ध घाट आहे .
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.

वर्ग

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.