बीड

महाराष्ट्र राज्यातील एक शहर From Wikipedia, the free encyclopedia

बीडmap

हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

जलद तथ्य
  ?बीड

महाराष्ट्र  भारत
  शहर  
Thumb
बिंदुसरा धरण
बिंदुसरा धरण
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६९.१५ चौ. किमी[१]
• ५१५ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
मोसमी (Köppen)
• ६६६ मिमी (२६.२ इंच)

• ४० °C (१०४ °F)
• १२ °C (५४ °F)
प्रांत मराठवाडा
जिल्हा बीड
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२५,८५,९६२ (२९५ वा) (२०११)
• २०४/किमी
९०४ /
७३.५३ %
भाषा मराठी
Settled बहुधा इसवी सनाचे १३वे शतक
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431122
• +०२४४२
• MH-23
संकेतस्थळ: beed.nic.in
  1. "Gazetteers Department - Bhir". २७ फेब्रुवारी २००७ रोजी पाहिले.
बंद करा

बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.जिल्ह्याची उत्तर व दक्षिण सीमा गोदावरीमांजरा नदी ने बंदीस्थ आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ऊस उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्याच्या मधोमध पूर्व पश्चिम बालाघाट डोंगररांग आढळते. बालाघाट डोंगररांगे मुळे जलविभाजन होऊन उत्तर व दक्षिण वाहिन्या नद्यांचाचा उगम होतो.

जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेली आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट यांचा संबंध बीड जिल्ह्यासी आहे. रामायणात लंकाधीश रावणजटायू (रामायण) चं युद्ध याच भूमीत झालं. बीड शहरातील पेठबीड भागात जटायू मंदिर आज ही अस्तित्वात आहे. पेशवाईच्या काळी पानिपत येथे मराठी सेनेचा पराभव झाला. काही काळ मराठा सत्तेत नैराश्य आले. परंतु त्याच काली जिल्ह्यातील राक्षस भुवन येथे निजामशाहीला पराभूत करून पुन्हा एकदा मराठी सत्तेला गतवैभव प्राप्त झाले.

इतिहास

शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने

विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील प्रेक्षणीय स्थळे

कंकालेश्वर

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.