मुदखेड तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
मुदखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
- आमदुरा
- अमरापूर (मुदखेड)
- बारड (मुदखेड)
- बसरी
- बोरगावनांदरी
- बोरगावसीता
- चिकळा (मुदखेड)
- चिकळातांडा
- चिलपिंपरी
- दरेगाव (मुदखेड)
- दरेगाववाडी
- देवापूर (मुदखेड)
- धानज (मुदखेड)
- डोणगाव (मुदखेड)
- डोंगरगाव (मुदखेड)
- गोपाळवाडी (मुदखेड)
- हाजापूर (मुखदेड)
- हिस्सापाथरड
- इजळी
- जावळामुऱ्हार
- जावळापाठक
- कमळज
- खंबाळा (मुदखेड)
- खुजडा (मुदखेड)
- कोल्हा (मुदखेड)
- माहटी (मुदखेड)
- माळकौठा
- मेंडका
- मुगट
- नागेळी
- निवघा
- पागरगाव
- पारडी (मुदखेड)
- पाथरवाडी
- पाथरड (मुदखेड)
- पिंपळकौठा
- पिंपळकाउठा
- राजवाडी (मुदखेड)
- रोहीपिंपळगावतांडा
- रोहीपिंपळगाव
- सारेगाव
- शंखतीर्थ
- शेंबोळी
- टाकळी (मुदखेड)
- टरबुजापूर
- तिरकसवाडी
- वैजापूर (मुदखेड)
- वाडीकमळी
- वाडीमुक्ताजी
- वाडीमुक्तापूर
- वाडीनियमतुळापूर
- वाई (मुदखेड)
- वारदडा
भौगोलिक स्थान
हवामान
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासचे तालुके
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.