सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SFO, आप्रविको: KSFO, एफ.ए.ए. स्थळसूचक: SFO) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या २१ किमी (१३ मैल) दक्षिणेस मिलब्रे आणि सान ब्रुनो उपनगरांजवळ सान मटेओ काउंटीमध्ये असलेला हा विमानतळ बे एरियामधील सगळ्यात मोठा तर कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आशियातील प्रमुख विमानतळांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध आहे.

जलद तथ्य सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ, नकाशाs ...
सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
Thumb
Thumb
आहसंवि: SFOआप्रविको: KSFOएफएए स्थळसंकेत: SFO
नकाशाs
Thumb
FAA airport diagram
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सान फ्रांसिस्को शहर व काउंटी
प्रचालक सान फ्रांसिस्को एरपोर्ट कमिशन
कोण्या शहरास सेवा सान फ्रांसिस्को
स्थळ सान मटियो काउंटी
हब
समुद्रसपाटीपासून उंची 13 फू / 4 मी
संकेतस्थळ FlySFO.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10L/28R 11,870 3,618 Asphalt
10R/28L 11,381 3,469 Asphalt
1R/19L 8,646 2,635 Asphalt
1L/19R 7,500 2,286 Asphalt
सांख्यिकी (2012)
विमानोड्डाणे 424,566
प्रवासी 44,477,209
[1] and FAA[2]
बंद करा

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

१एल आणि १आर धावपट्ट्यांवरून उड्डाण करण्यासाठी थांबलेली विमाने
युनायटेड एरलाइन्सची आंतरराष्ट्रीय टर्मिनलावर थाबलेली तीन बोईंग ७७७-२००, एक बोईंग ७४७-४०० आणि ऑल निप्पॉन एरवेझचे एक बोईंग ७७७-२००ईआर
एर चायनाचे बोईंग ७४७-४०० उतरत असताना
युनायटेड एरलाइन्सचे ब्लू ट्युलिप रंगसंगती असलेले बोईंग ७४७-४००
एर फ्रांसचे एरबस ए३८० उतरताना
डेल्टा एर लाइन्सचे बोईंग ७५७-३०० धावपट्टीजवळ असताना
लुफ्तांसाचे बोईंग ७४७-४०० उतरत आहे तर युनायटेड एरलाइन्सचे त्याच प्रकारचे विमान जवळच आहे
कतार एरवेझचे एरबस ए३३० उतरत आहे तर चायना ईस्टर्न एरलाइन्सचे त्याच प्रकारचे विमान जवळच आहे
साउथवेस्ट एरलाइन्सचे बोईंग ७३७-७०० उड्डाणाच्या तयारीत
सिंगापूर एरलाइन्सचे बोईंग ७७७-३००ईआर उतरताना
सन कंट्री एरलाइन्सचे बोईंग ७३७ आंतरराष्ट्रीय टर्मिनलजवळ
  • नोंद: इतर देशांतून येणारी बव्हंश विमाने आंतरराष्ट्रीय टर्मिनलला येतात.
अधिक माहिती विमानकंपनी, गंतव्यस्थान ...
विमानकंपनीगंतव्यस्थानटर्मिनल
एर लिंगसडब्लिन[3]I-G
एरोमेक्सिकोग्वादालाहारा, लेऑन-देल बाहियो, मेक्सिको सिटी, मोरेलियाI-A
एर कॅनडामाँत्रिआल-पिएर त्रुदू, टोरोंटो-पियरसनI-A, I-G
एर कॅनडा रूजव्हॅनकूवरI-A, I-G
एर चायनाबीजिंग-कॅपिटलI-G
एर फ्रांसपॅरिस-चार्ल्स दि गॉलI-A
एर न्यू झीलँडऑकलंडI-G
एरट्रान एरवेझ साउथवेस्ट एअरलाइन्सद्वारा संचलितअटलांटा1-B
अलास्का एअरलाइन्सपाम स्प्रिंग्ज, पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी [4] सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा1-B, I-A
ऑल निप्पॉन एरवेझतोक्यो-नरिताI-G
अमेरिकन एअरलाइन्सशिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेलस, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके2-D
एशियाना एअरलाइन्ससोल-इंचॉनI-A, I-G
आव्हियांकासान साल्वादोरI-A
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रोI-A
कॅथे पॅसिफिकहाँग काँगI-A
चायना एअरलाइन्सतैपै-ताओयुआनI-A
चायना ईस्टर्न एअरलाइन्सशांघाय-पुडाँगI-A
डेल्टा एर लाइन्सअटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, होनोलुलु, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, सॉल्ट लेक सिटी1-C
डेल्टा कनेक्शनसॉल्ट लेक सिटी, सिॲटल-टॅकोमा1-C
डेल्टा शटललॉस एंजेलस[5]1-C
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीयI-A
एतिहाद एरवेझअबु धाबी (१८ नोव्हेंबर पासून)[6]TBA
एव्हा एरतैपै-ताओयुआनI-G
फ्रंटियर एअरलाइन्सडेन्व्हर
मोसमी: सेंट लुईस
1-C
हवाईयन एअरलाइन्सहोनोलुलु, काहुलुई (नोव्हेंबर २१, २०१४ पासून)[7]I-A
जपान एअरलाइन्सतोक्यो-हानेदाI-A
जेटब्लू एरवेझबॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, लाँग बीच, न्यू यॉर्क-जेएफकेI-A
केएलएमॲम्स्टरडॅमI-A
कोरियन एरसोल-इंचॉनI-A
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट, म्युनिकI-G
फिलिपाईन एअरलाइन्समनिलाI-A
स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सकोपनहेगनI-G
सिंगापूर एअरलाइन्सहाँग काँग, सोल-इंचॉन, सिंगापूरI-G
साउथवेस्ट एअरलाइन्सअटलांटा, शिकागो-मिडवे, डेन्व्हर, डॅलस-लव्ह (जानेवारी ६, २०१५ पासून),[8] लास व्हेगस, लॉस एंजेलस, मिलवॉकी, ऑरेंज काउंटी, फीनिक्स, सान डियेगो, सेंट लुईस (सप्टेंबर ३०, २०१४ पासून)1-B
सन कंट्री एअरलाइन्समिनीयापोलिस-सेंट पॉलI-A
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्सझुरिकI-G
टर्किश एअरलाइन्सइस्तंबूल-अतातुर्क (एप्रिल १३, २०१५ पासून)[9]I-G
युनायटेड एअरलाइन्सअटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बॉस्टन, कॅल्गारी, शिकागो ओ'हेर, क्लीव्हलंड, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, फोर्ट लॉडरडेल, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लिहुए, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल (ऑक्टोबर २५-डिसेंबर १८, २०१४ दरम्यान बंद), न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोरटलँड (ओरेगन), रॅले-ड्युरॅम, सेंट लुईस, सान डियेगो, सिॲटल-टॅकोमा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल
मोसमी: अँकरेज
3-E, 3-F, I-G
युनायटेड एअरलाइन्सबीजिंग-कॅपिटल, कान्कुन, चेंग्दू, फ्रांकफुर्ट, ग्वादालाहारा (सप्टेंबर २१, २०१४ पर्यंत),[10] हाँग काँग, लंडन-हीथ्रो, मेक्सिको सिटी, ओसोका-कान्साई, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग, सिडनी, तैपै-ताओयुआन,[11] तोक्यो-हानेदा (ऑक्टोबर २६, २०१४ पासून),[12] तोक्यो-नरिता
मोसमी: पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो
I-G
युनायटेड एक्सप्रेसआल्बुकर्की, ऑस्टिन, बेकर्सफील्ड, बॉइझी, बोझमन, बरबँक, कॅल्गारी, चिको (डिसेंबर २, २०१४ पर्यंत),[13] कॉलोराडो स्प्रिंग्ज, क्रेसेंट सिटी, डॅलस-फोर्ट वर्थ, एडमंटन, युजीन, युरेका-आर्काटा, फ्रेस्नो, आयडाहो फॉल्स, कॅन्सस सिटी, केलौना (सप्टेंबर २०, २०१४ पासून), लास व्हेगस, मेडफोर्ड, मिनीयापोलिस-सेंट पॉल (ऑक्टोबर २५, २०१४ पासून), माँटेरे, नॉर्थ बेंड, ओक्लाहोमा सिटी, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, पाम स्प्रिंग्ज, पास्को, फीनिक्स, पोर्टलँड (ओरेगन), रेडिंग, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुईस (सप्टेंबर २०, २०१४ पासून), सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, स्पोकेन, तुसॉन, व्हॅनकूवर, व्हिक्टोरिया
मोसमी: ॲस्पेन, जॅक्सन होल, मॅमथ लेक्स, मिसूला, माँट्रोझ (डिसेंबर २०, २०१४ पासून),[14] सन व्हॅली[15]
3-F
यूएस एरवेझशार्लट-डग्लस, फिलाडेल्फिया, फीनिक्स1-B
यूएस एरवेझ एक्सप्रेसलॉस एंजेलस (सप्टेंबर ३, २०१४ पासून)1-B
व्हर्जिन अमेरिकाऑस्टिन, बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ (ऑक्टोबर १२, २०१४ पर्यंत), डॅलस-लव्ह ऑक्टोबर १३, २०१४ पासून,[16] फोर्ट लॉडरडेल, लास व्हेगस, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, फिलाडेल्फिया (ऑक्टोबर ६, २०१४ पर्यंत),[17] पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सान डियेगो, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल
मोसमी: ओरलँडो, पाम स्प्रिंग्ज
2-D
व्हर्जिन अटलांटिकलंडन-हीथ्रोI-A
वेस्टजेटमोसमी: कॅल्गारी, व्हॅनकूवरI-A
एक्सएल एरवेझ फ्रांसमोसमी: पॅरिस-चार्ल्स दि गॉल[18]I-A
बंद करा

सर्वाधिक वर्दळीची गंतव्यस्थाने

अधिक माहिती क्र, विमानतळ ...
आंतरराष्ट्रीय (२९१३)[19][20]
क्र विमानतळ प्रवासीसंख्या बदल
२०१२-१३
कंपन्या
लंडन हीथ्रो, युनायटेड किंग्डम 952,129 0१.४% ब्रिटिश एरवेझ, युनायटेड एअरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक
2 हाँग काँग 868,017 01.0% कॅथे पॅसिफिक, सिंगापूर एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
3 सोल, दक्षिण कोरिया 717,393 00.8% Asiana, Korean Air, Singapore Airlines, युनायटेड एअरलाइन्स
4 फ्रांकफुर्ट, जर्मनी 639,685 02.8% Lufthansa, United
5 तोक्यो नरिता, जपान 606,217 0०.४% ऑल निप्पॉन एरवेझ, डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
6 तैपै-ताओयुआन, तैपै 540,878 07.2% China Airlines, EVA Air
7 व्हॅनकूवर, कॅनडा 519,758 01.0% Air Canada, युनायटेड एअरलाइन्स, WestJet
8 बीजिंग-कॅपिटल, चीन 419,384 03.7% Air China, युनायटेड एअरलाइन्स
9 पॅरिस, फ्रांस 411,071 024.7% एर फ्रांस, युनायटेड एअरलाइन्स, एक्सएल एरवेझ
10 टोरोंटो-पीयरसन, कॅनडा 362,926 010.4% एर कॅनडा
बंद करा
अधिक माहिती क्र, विमानतळ ...
अंतर्देशीय (एप्रल २०१३-मार्च २०१४)[21]
क्र विमानतळ प्रवासीसंख्या कंपन्या
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया 1,671,000 American, Delta, Southwest, United, Virgin America
2 शिकागो-ओ'हेर, इलिनॉय 1,123,000 American, United, Virgin America
3 न्यू यॉर्क-जेएफके 1,079,000 American, Delta, JetBlue, United, Virgin America
4 लास व्हेगस, नेव्हाडा 839,000 साउथवेस्ट, युनायटेड, व्हर्जिन अमेरिका
5 सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन ८,१७,००० Alaska, United, Virgin America
6 डेन्व्हर, कॉलोराडो 777,000 Frontier, Southwest, United
7 न्यूअर्क, न्यू जर्सी 735,000 United, Virgin America
8 डॅलस-फोर्ट वर्थ, टेक्सास 713,000 American, United, Virgin America
9 सान डियेगो, कॅलिफोर्निया 706,000 Southwest, United, Virgin America
10 बॉस्टन, मॅसेच्युसेट्स 593,000 जेटब्लू, United, Virgin America
बंद करा
अधिक माहिती वर्ष, Rank ...
वर्षानुसार वर्दळ[22][23]
वर्ष Rank प्रवासीसंख्या बदल उड्डाणावतरणे सामान (टन)
१९९८ 40,101,387432,046598,579
1999 40,387,538 0.7%438,685655,409
2000 941,048,996 1.8%429,222695,258
2001 1434,632,474 15.6%387,594517,124
2002 1931,450,168 9.2%351,453506,083
2003 2229,313,271 6.8%334,515483,413
2004 2132,744,186 8.8%353,231489,776
2005 2333,394,225 2.0%352,871520,386
2006 2633,581,412 0.5%359,201529,303
2007 2335,790,746 6.6%379,500503,899
२००८ 2137,402,541 4.5%387,710429,912
2009 2037,453,634 0.1%379,751356,266
2010 2339,391,234 5.2%387,248384,179
2011 2241,045,431 4.2%403,564340,766
२०१२ 2244,477,209 8.4%424,566337,357
२०१३ 2244,944,201 1.2%421,400325,782
बंद करा

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.