Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
चायना इस्टर्न एरलाइन्स (中国东方航空公司, China Eastern Airlines) ही चीनच्या शांघाय शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या चायना ईस्टर्न एरलाइन्सने २०१४ मध्ये ८.३१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. प्रवासीसंख्येनुसार चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.[१] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे.
| ||||
स्थापना | १९८८ | |||
---|---|---|---|---|
हब |
शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ {शांघाय) शांघाय हॉंगक्वियो आंतरराष्ट्रीय विमानतळ शीआन कुन्मिंग | |||
मुख्य शहरे |
बीजिंग छांगचौ छंतू क्वांगचौ हफै लांचौ नानछांग नांजिंग निंग्बो किंगदाओ ष-च्याच्वांग थाय्युआन हांगचौ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | ईस्टर्न माइल्स | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | ३९१ | |||
गंतव्यस्थाने | २१७ | |||
ब्रीदवाक्य | Traveling the globe, making dreams come true | |||
मुख्यालय | शांघाय, चीन | |||
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
२०१५ साली चायना ईस्टर्न एरलाइन्स ही चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक होती(इतर दोन: एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स).
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
चायना ईस्टर्न एर लाइन कार्पोरेशन लिमिटेड या एर लाइनचे मुख्य कार्यालय चीन देश्याच्या शांघाय मधील चांगनिंग जिल्ह्यातील शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एरपोर्ट येथील चायना ईस्टर्न एर लाइनचे वास्तूत आहे.[२] ही चीन देश्याची आंतरराष्ट्रीय,अंतरदेशीय,आणि प्रादेशिक मुख्य एर लाइन आहे.याची शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एरपोर्ट आणि शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एरपोर्ट ही मुख्य केंद्रे आहेत. आणि त्याची कुंमिंग चङ्ग्शुई इंटरनॅशनल एरपोर्ट आणि Xi”an Xianyang इंटरनॅशनल एरपोर्ट ही उपकेंद्रे आहेत. प्रवाशी संखेच्या तुलनेत चायना ईस्टर्न एर लाइनचा क्रमांक चायना मध्ये दूसरा आहे. 21 जून 2011 रोजी चायना ईस्टर्न आणि तिची सहकारी शांघाय एर लाइन्स यांचा Sky Team मध्ये 14 वा क्रमांक आहे.[३] सान 2014 मध्ये या एर लाइन्स ने 83.08 मिल्लीयन अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी वाहतुकीचा 73% सरासरी भार उचलला आहे.
चायना ईस्टर्न एर लाइन्स 25 जून 1988 रोजी CAAC हुयाडोंग यांच्या नियंत्रणात स्थापन झाली. सन 1997 मध्ये चायना ईस्टर्न नेना नफाना तोटा या धर्तीवर चायना सामान्य विमान उड्डाण प्रशिक्षण सुरू केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणे निधि बाजारात सेअर्स मागणी करणारी चीन देश्यातील पहिली एर लाइन ठरली. सन 1998 मध्ये COSCO बरोबर जाइंट व्हेंचर करून या एर लाइन ने चायना मालवाहतुक एरलाइन्सचा उदय केला. मार्च 2001 मध्ये यांनी ग्रेट वाल एर लाइन घेनेचे काम पूर्ण केले.(4) सन 2003 मध्ये चायना युंनन एर लाइन्स आणि चायना नॉर्थ वेस्ट एर लाइन या चायना ईस्टर्न एर लाइन मध्ये समाविष्ट झाली.
या विमान कंपनीत चीन सरकारचे 61.64% भाग आहेत. उर्वरित भाग जनतेकडे आहेत त्यात 32.19% H भाग आणि 6.17% A भाग आहेत. परदेशी गुंतवणूक करणारासाठी 20% पर्यंत शेअर्स ही कंपनी विक्री करण्याची दाट श्यक्यता आहे आणि त्या खरेदीदारात सिंगापूर एर लाइन्स, एमिरेटस आणि जपान एर लाइन्स समाविष्ट आहेत तसेच सिंगापूर एर लाइन बरोबर चर्चा चालू आहे असे मेडियाने प्रशिद्दं केले.
चीनचे स्टेट कौन्सिल कडून मान्यता आल्यानंतर 2-9-2007 रोजी सिंगापूर एर लाइन्स आणि टेमासेक होल्डिंग ( की जी सिंगापूर एर लाइन्सचे 55% शेअर्स धारक होती) यांनी एकत्रित येऊन चायना ईस्टर्न एर लाइन्सचे शेअर्स खरेदी केले असी घोषणा केली. दी.9-11-2007 रोजी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले एकत्रित 24%शेअर्स करार सही केले. त्यात सिंगापूर एरलाइन्सचे 15.73% आणि टेमासेक होल्डिंगचे 8.27% शेअर्स झाले.
11जुन 2009 रोजी शांघाय एर लाइन्स आणि चायना ईस्टर्न एर लाइनचे एकत्रीकरण झाले असी घोषणा झाली. वास्तविक या दोन्ही एर लाइन्स शांघाइतील आणि त्यांच्यात स्पर्धा, ही बाब टाळण्यासाठी आणि यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील इमेज कायम ठेवण्यासाठी एकत्रीकरण करणे क्रमप्राप्त झाले.
फेब्रुवारी 2010 रोजी एकत्रीकरण पूर्ण झाले. शांघाय एर लाइन्स ही चायना ईस्टर्न एर लाइन्सचे मालकीची सहायक एरलाइन्स झाली. तरी सुद्धा शांघाय एरलाइन्सने स्वतहाचे चिन्ह आणि ड्रेस कोड कायम ठेवला.
मार्च 2012 मध्ये कांटास ग्रुप की जो हाँग काँगचे जेट स्टार बरोबर संबंधित आहे त्याच्याशी सयोंग करणेची महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही किफायतशीर भाडे आकारणारी हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एर लाइन तिचे कामकाज सन 2013 मध्ये चालू करणार होती.[४]चायना ईस्टर्न एर लाइन ने या नवीन एर लाइनचे 50% शेअर्स घेतले होते आणि 50% कांटास ग्रुपचे होते.
एकत्रित गुंतवणूक US$198 मिल्लियन आहे.
सन 2012 मध्ये चायना ईस्टर्नला चायना कॅपिटल मार्केटचे वार्षिक परिसंवाद 2012 मध्ये “गोल्डन टिंग अवॉर्ड” अवॉर्ड मिळाला. हिचा त्यामुळे चायनीजच्या अति महत्त्वाच्या 50 ब्रँड मध्ये समावेश झाला आणि FORTUNE चायनाचे CSR रंकिंग 2013चे टॉप ठेण मध्ये समावेश झाला.
एप्रिल 2013 मध्ये चायना ईस्टर्न एर लाइनने फिलिपाईन्स मध्ये सेवा चालू करणेची तात्पुरती परवानगी मिळविली पण फिलीपाईन्सचे सिविल एवियशन अधिकाऱ्यांना तांत्रिक परवानगी आणि विमानतळावरील विमान व्यवस्था माहिती हवी होती.
9-9-2014 रोजी चायना ईस्टर्न ने नवीन लोगो आणि ड्रेस कोड प्रशिद्द केला.
सन 2014 मध्ये 25% उत्पन्न कमी झाले असी चायना ईस्टर्न ने घोषणा केली. किफायतशीर भाडे आकारणाऱ्या एर लाइन्स आणि नवीनच चालू झालेल्या अति वेगवान रेल्वे सेवा यामुळे नफ्यात घट झाली असे चायना एर लाइन ने निवेदन केले.
चायना ईस्टर्न एरलाइन्स ही स्कायटीम या विमानकंपन्यांच्या समूहाचा भाग आहे. याशिवाय जानेवारी २०१३ मध्ये चायना ईस्टर्न एरलाइन्सने स्कायटीमचा भाग नसलेल्या काही विमानकंपन्यांशी सहकाऱ्याचे करार केले .
एर बस मागणी नोंदविणारी चायना ईस्टर्न ही पहिली एर लाइन होती. A320 सिरीज ही या एर लाइन्सचा आत्मा होता. मूलतः यांचा वापर अंतरदेशीय उड्डाणासाठी केला जातो. 18 ऑक्टोबर 2011 रोजी चायना ईस्टर्न ने 15 एर बस A330 मागणी नोंदविली.(31)(32) यांचे पहिले बोइंग 777-300ER एर क्राफ्ट 26 नोवेंबर 2014 रोजी विमान संचात सामील झाले. सप्टेंबर 2015 मध्ये 50 बोइंग 737-800ची या एर लाइन्स ने मागणी नोंदविण्याची घोषणा केली.[५]
चायना ईस्टर्न एर लाइन्स ने वारंवार प्रवास करणाऱ्यासाथीचे कार्यक्रमास ईस्टर्न माइल्स म्हणतात. शांघाय एर लाइन्स व चायना ईस्टर्नचे सहयोगी सुद्धा याचा एक भाग आहेत. याची प्रवेश नोंदणी मोफत आहे. ईस्टर्न माइल्सचे सभासद माइलेज प्रमाणे उड्डाण करू शकतात तसेच चायना ईस्टर्न क्रेडिट कार्डचा ही वापर करू शकतात. या प्रवाश्यांनी समाधानकारक माइलेज प्रवास केला असेल त्यांची वर्णी VIP मध्ये होते. VIP सभासदत्व ईस्टर्न माइल्स दोन विभागात विभागू शकते. ते विभाग म्हणजे गोल्डन कार्ड सभासदत्व आणि सिल्व्हर कार्ड सभासदत्व. VIP सभासद विमान सेवेचे अधिकतम फायदे उपभोगू शकते.
विभाग | फायदे | आवश्यकता |
---|---|---|
गोल्ड | विमान
उड्डाणापूर्वी 48 तास आधी सीट आरक्षण वेट लिस्टिंग व उच्चतम श्रेणी प्रथम वर्गात मित्रपरिवारा सोबत रमत गमत भटकंती लगेज सवलत 40 कीलोग्राम पर्यंत आंतरदेशीय व 20 किलोग्राम पर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास आणि इतर |
80000
एलिट पॉईंट्स |
सिल्व्हर | विमान
उड्डाणापूर्वी 72 तास आधी सीट आरक्षण व 3 प्रमाणे सुविधा
|
40000
एलिट पॉईंट्स |
चायना ईस्टर्न एर लाइन्स ने शांघाय एरपोर्ट ग्रुप बरोबर मालवाहतुक करार केला. शांघाय एरपोर्ट ग्रुप शांघाय होङ्ग्कियाओ इंटरनॅशनल एर फोर्ट आणि शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एरपोर्ट या दोन्हिचे नियंत्रण करीत होते. चायना ईस्टर्न एर लाइन्सचा लोगो वापरून व यांचे मार्ग व्यवस्थापण मदत घेऊन यांच्या सहकारी एर लाइन्स व चायना कार्गो एर लाइन्स सेवा देत आहेत.
15 ऑगस्ट 1989 अन्तोनोव An-24 शांघाय ते नांचंग उड्डाण करताना इंजिन बिघाड झाल्याने धडकले. त्यात 40 पैकी 34 प्रवाशी ठार झाले.
6 एप्रिल 1993 चायना एर लाइन्स विमान 583 McDonnell-Douglas MD-11 हे शांघाय मार्गे बीजिंग ते लॉस एंजिल्स समुद्र सपाटीसून 5000 फुट उंचीवरून प्रवास करीत होते अपुऱ्या जागेत त्याचे पंख धडकले आणि अपघात झाला त्यात दोन प्रवाशी ठार झाले, 149 प्रवाशी आणि 7 कर्मचारी जखमी झाले. एर क्राफ्ट मात्र शेमया येथे सुरक्षित उतरले.
26 ऑक्टोबर 1993 चायना ईस्टर्न फ्लाइट 5398 हे McDonnell Douglas MD-82 शेन्झहेन ते फुझहौ हे बिघाड झाल्याने फुझहौ विमान तळावर धडकले त्यात 80 पैकी दोन ठार झाले. 21 नोवेंबर 2004, चायना ईस्टर्न एर लाइन्स फ्लाइट 5210 बोंबर्डीर CRJ200 लहान जेट बोटौ ते शांघाय जाणारे मङ्गोलियात उड्डाण झाल्याबरोबर एक मिनिटातच धडकले. विमानातील सर्व 53 प्रवाशी ठार झाले.
मार्च 2008 मध्ये 21 CEA एर क्राफ्ट कामगार करारातील वादासंबंधाने वैमानिकांनी विमानतळावर परत आणले व तळं ठोकला. सरकारने सुड बुद्धीने विमान सेवेची सर्व सूत्रे साउथर्ण चायना विभागाचे युंनान येथे हलविली. ऑक्टोबर 2008चे सेवटी प्रशिद्दी माध्यमाने बातमी दिली की, लवकरच डाली,कुंमिंग,आणि क्षिशुयांग्बांना प्रेफेकतुरे साथी उड्डाण सेवा सुरू होत आहे.(43) 7 जून 2013, चायना ईस्टर्न फ्लाइट 2947, एम्ब्राएर EMB-145 हुयाई’अन लियन्शुई एर पोर्ट ते शांघाय होङ्ग्कियाओ आंतरराष्ट्रीय एरपोर्ट असे उड्डाण करीत होते. 18L होङ्ग्कियाओ एरपोर्ट वर उतरताना दिशया बदलताना टॅक्सी मार्ग स्थानकावर हे विमान आले आणि नोज गियर कोसळला. त्यात प्रवाशी आगर कर्मचारी यांना धोका झाला नाही पण विमानाचे खूप नुकसान झाले [६]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.