From Wikipedia, the free encyclopedia
इंडियानापोलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: IND, आप्रविको: KIND, एफ.ए.ए. स्थळसूचक: IND) हा अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ११ किमी आग्नेयेस असलेला हा विमानतळ फेडेक्स एक्सप्रेसचा दुय्यम तळ आहे. येथून उत्तर अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना प्रवासी सेवा तसेच मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.