दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار دبي الدولي) (आहसंवि: DXB, आप्रविको: OMDB) हा संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील विमानतळ आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात मोठा असलेला दुबई विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. एकूण प्रवाशांच्या संख्येबाबतीत व मालवाहतूकीबाबतीत दुबई विमानतळाचा जगात ६वा क्रमांक आहे. दुबई शहराच्या ४.७ किमी पूर्वेस अल गर्हूड भागामध्ये हा विमानतळ ७,२०० एकर क्षेत्रफळाचा. या विमानतळावर ३ टर्मिनल असून टर्मिनल क्र. ३ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी इमारत (अमेरिकेमधील पेंटॅगॉन खालोखाल) आहे. जानेवारी २०१५ अखेरीस दुबईमधून दर आठवड्याला १४० कंपन्यांची ८,००० विमाने उड्डाण करतात व २७० शहरांना विमानवाहतूक पुरवत. येथून एरबस कंपनीच्या एरबस ए३८० ह्या जंबोजेट विमानाची सर्वाधिक उड्डाणे होतात.

जलद तथ्य दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ مطار دبي الدولي, माहिती ...
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار دبي الدولي
Thumb
आहसंवि: DXBआप्रविको: OMDB
Thumb
DXB
संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक दुबई सरकार
कोण्या शहरास सेवा दुबई
स्थळ दुबई, संयुक्त अरब अमिराती
हब एमिरेट्स
फ्लायदुबई
क्वांटास
समुद्रसपाटीपासून उंची ६२ फू / १९ मी
गुणक (भौगोलिक) 25°15′10″N 55°21′52″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
12L/30R 4,000 डांबरी
12R/30L 4,450 डांबरी
सांख्यिकी (2014)
प्रवासी 7,16,75,636
विमान उड्डाणे 4,05,750
मालवाहतूक (टनांमध्ये) 23,67,574
स्रोत: संयुक्त अरब अमिराती Aeronautical Information Publication,[१] Airports Council International[२]
बंद करा
Thumb
येथे उतरणारे एर इंडियाचे बोईंग ७७७ विमान
Thumb
येथून उड्डाण करणारे लुफ्तान्साचे एरबस ए३४० विमान

९०,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा दुबई विमानतळ दुबईच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान करतो. दुबईच्या एकूण जी.डी.पी.चा २७ टक्के वाटा या विमानतळाकरवी येतो. २०२० अखेरीस हा आकडा ३७.५ टक्क्यांवर पोचेल असा अंदाज आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

अधिक माहिती विमान कंपनी, गंतव्य स्थान . ...
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवो
आफ्रिकन एक्सप्रेस एरवेझबर्बेरा, हार्गीसा, मोगादिशू, नैरोबी-जोमो केन्याटा, वाजिर
एर अल्जेरीअल्जियर्स
एर अस्तानाअल्माटी, अस्ताना
एरब्लूइस्लामाबाद, मुलतान, लाहोर, पेशावर
एर कॅनडाटॉरॉंटो-पियर्सन
एर चायनाबीजिंग-राजधानी, चॉंगकिंग
एर फ्रांसपॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर इंडियाबंगळूर, चेन्नई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, इंदूर, कोच्ची, कोलकाता, कोळिकोड, मुंबई, विशाखापट्टणम
एर इंडिया एक्सप्रेसअमृतसर, दिल्ली,[३] जयपूर, कोच्ची, कोळिकोड, लखनौ, मंगळूर, मुंबई, पुणे, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली
एरियाना अफघान एरलाइन्सकाबुल, कंदहार
अझरबैजान एरलाइन्सबाकु
बदर एरलाइन्सखार्टूम
बिमान बांगलादेश एरलाइन्सचट्टग्राम, ढाका
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो
कॅथे पॅसिफिकबहरैन, हाँग काँग
सेबु पॅसिफिकमनिला
चायना ईस्टर्न एरलाइन्सकुनमिंग, क्विंगडाओ,[४], शांघाय-पुडॉंग, क्झियान[५]
चायना सदर्न एरलाइन्सग्वांग्झू, लॅन्झाऊ, शेन्झेन, उरुम्की, वुहान
डाल्लो एरलाइन्सजिबूटी, हार्गीसा, मोगादिशू
ड्रुक एरदिल्ली, पारो (दोन्ही सेवा ४ सप्टेंबर, २०२० पासून)[६]
इजिप्तएरकैरो
एमिरेट्सआबिद्जान, अबुजा, आक्रा, अदिस अबाबा, ॲडिलेड, अहमदाबाद, अल्जियर्स, अम्मान-क्वीन अलिया, ॲम्स्टरडॅम, अथेन्स, ऑकलंड, बगदाद, बहरैन, बंगळूर, बॅंगकॉक-सुवर्णभूमी, बार्सेलोना, बसरा, बीजिंग-राजधानी, बैरूत, बर्मिंगहॅम, बोलोन्या, बॉस्टन, ब्रिस्बेन, ब्रसेल्स, बुडापेस्ट, बॉयनोस एर्स-इझेझा, कैरो, केप टाउन, कासाब्लांका, सेबु, चेन्नई, शिकागो-ओ'हेर, क्राइस्टचर्च, क्लार्क, कोलंबो, कोपनहेगन, डकार, डॅलस-फोर्ट वर्थ, दम्मम, दार एस सलाम, दिल्ली, डेनपासार, ढाका, दोहा, डब्लिन, दर्बान, ड्युसेलडोर्फ, एंटेब, एर्बिल, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, ग्लासगो, ग्वांग्झू, हाम्बुर्ग, हॅनॉइ (begins 3 August 2016),[७] हरारे, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, ह्युस्टन-आंतरखंडीय, हैदराबाद, इस्लामाबाद, इस्तंबुल-अतातुर्क, इस्तंबूल-सबिहा कॉक्सेन, जकार्ता-सुकर्णो हट्टा, जेद्दाह, जोहान्सबर्ग, काबुल, कराची, खार्टूम, कोच्ची, कोलकाता, कोळिकोड, क्वाला लंपूर-आंतरराष्ट्रीय, कुवेत, लागोस, लाहोर, लार्नाका, लिस्बन, लंडन-गॅटविक, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेलस, लुआंडा, लुसाका, ल्यों, माद्रिद, माहे, माले, माल्टा, मॅंचेस्टर, मनिला, मशहद, मॉरिशस, मदीना, मेलबर्न, मिलान-माल्पेन्सा, मॉ्को-दोमोदेदोव्हो, मुलतान, मुंबई, म्युन्शेन, मस्कत, नैरोबी-जोमो केन्याटा, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूकॅसल अपॉन टाईन, नीस, ओरलॅंडो–आंतरराष्ट्रीय, ओसाका–कन्साई, ऑस्लो गार्डेरमोन, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पर्थ, पेशावर, फुकेट, प्राग-रुझिने, रियो-गलेआव, रियाध, रोम-फ्युमिचिनो, सेंट पीटर्सबर्ग, सान फ्रांसिस्को, साओ पाउलो-ग्वारुलोस, सिॲटल-टॅकोमा, सोल-इंचॉन, शांघाय-पुडॉंग, सियालकोट, सिंगापूर, स्टॉकहोम-आर्लांडा, सिडनी, तैपै-ताओयुआन, तेहरान-इमाम खोमेनी, तिरुवनंतपुरम, तोक्यो हानेता, तोक्यो-नरिता, टोरॉंटो-पियर्सन, ट्युनिस, व्हेनिस, व्हियेना, वर्झावा-चॉपॉं, वॉशिंग्टन-डलेस, यांगोन (३ ऑगस्ट, २०१६ पासून),[७] यिंचुआन (३ मे, २०१६ पासून),[८] झेंग्झू (३ मे, २०१६ पासून),[८] झ्युरिक
इथियोपियन एरलाइन्सअदिस अबाबा
फिनएरमोसमी: गोवा, हेलसिंकी
फ्लायदुबईअभा, अदिस अबाबा, अहमदाबाद, अबवाझ, अलेक्झांड्रिया-बोर्ग अल अरब, अल्माटी, अम्मान-क्वीन अलिया, अरार (२१ जून, २०१६ पासून),[९] अश्गाबाद, अस्मारा, अस्ताना, बगदाद, बहरैन, बाकु, बंदर अब्बास, बसरा, बैरूत, बेलग्रेड, बिश्केक, ब्रातिस्लावा, बुखारेस्ट-ओटोपेनी, चेन्नई, चट्टग्राम, कोलंबो, दम्मम, दार एस सलाम, दिल्ली, ढाका, जिबूटी, ड्निप्रोपेट्रोव्स्क, दोहा, दुशांबे, एंटेब, एर्बिल, फैसलाबाद, कासिम, हाइल, हंबंटोटा, हामेदान, हार्गीसा, हैदराबाद, इस्फहान, इस्तंबूल-सबिहा गॉकसेन, जिझान, जेद्दाह, जुबा, काबुल, कंदहार, कराची, काठमांडू, कझान, खार्कीव, खार्टूम, क्यीव-झुल्यानी, कोच्ची, क्रास्नोदार, कुवेत, लार, लखनौ, माले, मशहद, मदीना, मिनराल्न्ये वोडी, मॉस्को-व्नुकोव्हो, मॉस्को-झुकोव्स्की, मुलतान, मुंबई, मस्कत, नजाफ, नजरान, ओडेसा, पोजोरिका (१ जुलै, २०१६ पासून),[१०] पोर्ट सुदान, प्राग, क्वेटा, रियाध, रोस्तोव-ऑन-डॉन, सकाकाह, सलालाह, समारा, सारायेवो, शिराझ, शिमकेंत, सियालकोट, स्कोप्ये, सोफिया, तबरिझ, ताबुक, ताइफ, त्बिलिसी, तेहरान-इमाम खोमेनी, तिरुवनंतपुरम, उफा, यान्बू, येकॅटेरिनबर्ग, येरेवान, झाग्रेब, झांझिबार
फ्लायनॅसदम्मम, जेद्दाह, मदीना, रियाध
फ्लायअडीलरियाध
गोएरकण्णूर[११]
ग्रिफॉन एरलाइन्सबागराम, कंदहार, कुवेत, रास अल खैमाह
गल्फ एरबहरैन
इंडिगोबंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोच्ची, कोळिकोड, मुंबई, तिरुवनंतपुरम, चंडीगढ
इरान एरबंदर अब्बास, इस्फहान, शिराझ, तेहरान-इमाम खोमेनी
इराकी एरवेझबगदाद, बसरा, एर्बिल, मोसुल, नजाफ
जझीरा एरवेझबहरैन, कुवेत
जुब्बा एरवेझहार्गीसा, मोगादिशू
कॅम एरकाबुल
कारुन एरलाइन्सAhvaz
केन्या एरवेझनैरोबी–जोमो केन्याटा
किश एरइस्फहान, किश, केशम, तबरिझ
केएलएमॲम्स्टरडॅम
कोरियन एरसोल–इंचॉन
कुवेत एरवेझकुवेत
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट
महान एरतेहरान-इमाम खोमेनी
मिडल ईस्ट एरलाइन्सबैरूत
नेपाल एरलाइन्सकाठमांडु
नॉर्वेजियन एर शटलमोसमी: कोपनहेगन, हेलसिंकी, स्टॉकहोम-आर्लांडा
ओमान एरमस्कत, सलालाह
पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्सडेरा गाझी खान, इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर, क्वेटा
पिगॅसस एरलाइन्सइस्तंबूल-सबिहा गॉकसेन
फिलिपाईन एरलाइन्सजेद्दाह, कुवेत, मनिला
केश्म एरलाइन्सइस्फहान, सरी, केशम, तेहरान-इमाम खोमेनी
रॉयल ब्रुनेई एरलाइन्सबंदर श्री भगवान, लंडन-हीथ्रो
रॉयल जॉर्डेनियनअम्मान-क्वीन अलिया
मोसमी: अकाबा
ऱ्वांडाएरकिगाली, मोम्बासा
एस७ एरलाइन्सनोव्होसिबिर्स्क
सलामएरMuscat
सौदियादम्मम, गासिम, जेद्दाह, मदीना, रियाध
सौदीगल्फ एरलाइन्सरियाध
सिचुआन एरलाइन्सचेंग्दू, यिंचुआन
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर
स्मार्टविंग्स
ट्राव्हेल सर्व्हिस एरलाइन्सद्वारा संचलित
ओस्त्रावा, प्राग
स्पाइसजेटअहमदाबाद, अमृतसर, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोच्ची, कोळिकोड, मदुरै, मुंबई, पुणे
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्समस्कत, झ्युरिक
सिरियन एरदमास्कस
थाई एरवेझबॅंगकॉक-सुवर्णभूमी
ट्रान्सएव्हियामोसमी: ॲम्स्टरडॅम
टर्किश एरलाइन्सइस्तंबु-अतातुर्क, इस्तंबुल-सबिना गॉकोसेन
तुर्कमेनिस्तान एरलाइन्सअश्गाबाद
युक्रेन इंटरनॅशनल एरलाइन्सक्यीव-बोरिस्पिल
एर विस्तारामुंबई
यामाल एरलाइन्समोसमी: तायुमेन
बंद करा

सामानवाहतूक

अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेख सुद्धा पहा.

अधिक माहिती विमान कंपनी, गंतव्य स्थान . ...
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर फ्रांस कार्गोपॅरिस चार्ल्स दि गॉल
ॲटलास एर
एमिरेट्स स्कायकार्गोद्वारा संचलित
ॲडिलेड
कार्गोलक्सहाँग काँग, कोमात्सु, लक्झेंबर्ग
कॉइन एरवेझबगदाद, बागराम, बलाड, जिबूटी, एर्बिल, काबुल, कंदहार, सना
डीएचएल एव्हियेशन
एरोलॉजिकद्वारा संचलित
लीपझीग-हल्ले
एथियोपियन एरलाइन्सअदिस अबाबा
फेडेक्स एक्सप्रेसबंगळूर, चेंग्दू, दिल्ली, गोवा, हाँग काँग, मिलान-माल्पेन्सा, मुंबई, पॅरिस-चार्ल्स दि गॉल
फिट्सएरअबु धाबी, बगदाद, बागराम, बलाड, कोलंबो, एर्बिल, हेरात, जलालाबाद, काबुल, कंदहार, लश्कर गाह, शराना, सुलेमानिया, तरि कोट, थुम्रैत
इरान एर कार्गोतेहरान-इमाम खोमेनी
पोलार एर कार्गोसोल-इंचॉन
रॉयल एरलाइन्सकराची
रॉयल जॉर्डेनियन कार्गोअम्मान-क्वीन अलिया
एसएएस कार्गो ग्रूपग्योटेबोर्ग-लॅंडव्हेटर
शाहीन एर इंटरनॅशनलकराची
सिल्क वे एरलाइन्सबाकु
स्टार एर एव्हियेशनकराची
टॅरॉमबुखारेस्ट-ओटोपेनी
टीसीएस कूरियर्सलाहोर, कराची
टीएनटी एरवेझदिल्ली, लीज
यूपीएस एरलाइन्सबॅंगकॉक-सुवर्णभूमी, क्लार्क, कोलोन-बॉन, ग्वांग्झू, हाँग काँग, मुंबई, सिंगापूर, सिडनी
बंद करा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.