ओरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
ओरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MCO, आप्रविको: KMCO, एफ.ए.ए. स्थळसूचक: MCO) अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. २०१५-१६मध्ये येथून वर्षाकाठी ४ कोटी २० लाख प्रवाशांनी ये-जा केली होती. हा विमानतळ सिल्व्हर एरवेझचे मुख्य ठाणे तसेच फ्रंटियर एरलाइन्स, जेटब्लू आणि साउथवेस्ट एरलाइन्सचे महत्त्वाचे ठाणे आहे.

Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.