ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (ग्रीक: Διεθνής Αερολιμένας Αθηνών "Ελευθέριος Βενιζέλος") (आहसंवि: ATH, आप्रविको: LGAV) हा ग्रीस देशाच्या ॲथेन्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०११ मध्ये खुला करण्यात आलेला व ॲथेन्स शहरापासून २० किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ एजियन एरलाइन्स ह्या ग्रीसच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा व इतर काही लहान कंपन्यांचा हब आहे. २०१४ साली अथेन्स विमानतळ युरोपातील ३१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

जलद तथ्य ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ Διεθνής Αερολιμένας Αθηνών"Ελευθέριος Βενιζέλος", माहिती ...
ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
Διεθνής Αερολιμένας Αθηνών
"Ελευθέριος Βενιζέλος"
Thumb
आहसंवि: ATHआप्रविको: LGAV
Thumb
ATH
ग्रीसमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ॲथेन्स, ग्रीस
स्थळ स्पाता
हब एजियन एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ११६ मी / ३८२ फू
गुणक (भौगोलिक) 37°56′11″N 23°56′50″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
03R/21L 4,000 13,123 डांबरी
03L/21R 3,800 12,467 डांबरी
सांख्यिकी (२०१२)
प्रवासी १,५१,९६,४६३
विमाने १,५४,५३०
स्रोत: []
बंद करा
Thumb
येथे थांबलेले डेल्टा एरलाइन्सचे एअरबस ए३३० विमान

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.