ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ

ऑस्टिन, अमेरिका येथील विमानतळ From Wikipedia, the free encyclopedia

ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ

ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: AUS, आप्रविको: KAUS, एफ.ए.ए. स्थळसूचक: AUS) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिन येथील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या ८ किमी आग्नेयेस असलेला हा विमानतळ अमेरिकेतील ३४व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरे, कॅनडा, मेक्सिको तसेच लंडन आणि फ्रांकफुर्ट येथे विमानसेवा उपलब्ध आहे.

Thumb
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.