Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CLE, आप्रविको: KCLE, एफ.ए.ए. स्थळसूचक: CLE) हा अमेरिकेच्या क्लीव्हलंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या नैऋत्य टोकाला शहरमध्यापासून १४ किमी अंतरावर आहे. याचे नामकरण क्लीव्हलंडच्या नगरव्यवस्थापक विल्यम आर. हॉपकिन्सच्या नावे करण्यात आले.
क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ Cleveland Hopkins International Airport | |||
---|---|---|---|
विमानतळ कंट्रोल टॉवर | |||
आहसंवि: CLE – आप्रविको: KCLE – एफएए स्थळसंकेत: CLE | |||
नकाशा | |||
विमानतळाची रचना | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | क्लीव्हलंड महापालिका | ||
प्रचालक | क्लीव्हलंड महापालिका | ||
कोण्या शहरास सेवा | क्लीव्हलंड महापालिका | ||
स्थळ | क्लीव्हलंड महापालिका | ||
हब | युनायटेड एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७९१ फू / २४१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 41°24′42″N 081°50′59″W | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
६L/२४R | ९,००० | २,७४३ | सिमेंट |
६R/२४L | ९,९५५ | ३,३०४ | सिमेंट |
१०/२८ | ६,०१७ | १,८३४ | डांबरी/सिमेंट |
सांख्यिकी (२०१२) | |||
उड्डाणे-अवतरणे | १,६३,८८४ | ||
एकूण प्रवासी | ८४,८५,००० | ||
स्रोत: एफ.ए.ए.[1] आणि क्लीव्हलॅंड विमानतळ.[2] |
याची रचना १९२५मध्ये झाली. अमेरिकेतील सार्वजनिक मालकीचा हा सर्वप्रथम विमानतळ आहे.[3] एर ट्राफिक कंट्रोल टॉवर असलेला तसेच धावपट्टीवर दिवे लावून अंधारात विमानांना उतरणे सुलभ करणारा हा अमेरिकेतील पहिला विमानतळ होय.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.