Remove ads

तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या तोक्यो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ तोक्यो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत तोक्योचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.

जलद तथ्य तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ 東京国際空港, माहिती ...
तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ
東京国際空港
Thumb
आहसंवि: HNDआप्रविको: RJTT
Thumb
HND
HND
जपानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ओटा, तोक्यो
हब जपान एअरलाइन्स
ऑल निप्पॉन एअरवेज
समुद्रसपाटीपासून उंची २१ फू / ६ मी
गुणक (भौगोलिक) 35°33′12″N 139°46′52″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
16R/34L 9,843 3,000 डांबरी काँक्रीट
16L/34R 11,024 3,360 डांबरी काँक्रीट
04/22 8,202 2,500 डांबरी काँक्रीट
05/23 8,202 2,500 डांबरी काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ७,२८,२६,८६२
स्रोत: Japanese Aeronautical Information Publication at Aeronautical Information Service[१]
बंद करा
Thumb
येथे थांबलेले कोरियन एअरचे बोईंग ७४७ विमान

२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळलंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

Remove ads

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads