लंडन हीथ्रो विमानतळ (आहसंवि: LHR, आप्रविको: EGLL) हा युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ लंडन शहराच्या हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित आहे. २०१२ साली ७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा हीथ्रो विमानतळ युरोपातील पहिल्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. २०२३मध्ये हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेला विमानतळ आहे.[1]

जलद तथ्य लंडन हीथ्रो विमानतळ London Heathrow Airport, आहसंवि: LHR – आप्रविको: EGLL ...
लंडन हीथ्रो विमानतळ
London Heathrow Airport
Thumb
हीथ्रो विमानतळाचा टर्मिनल ५
आहसंवि: LHRआप्रविको: EGLL
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा लंडन
स्थळ हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड
हब ब्रिटिश एरवेझ
समुद्रसपाटीपासून उंची ८३ फू / २५ मी
गुणक (भौगोलिक) 51°28′39″N 0°27′41″W
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09L/27R 3,901 डांबरी
09R/27L 3,660 grooved asphalt
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ७,००,३७,४१७
बंद करा

सध्या एकूण ९० पेक्षा अधिक हवाई वाहतूक कंपन्या हीथ्रो विमानतळ वापरतात व येथून १७० शहरांना सेवा पुरवली जाते. येथे ५ टर्मिनल्स व २ समांतर धावपट्ट्या आहेत.

टर्मिनल

सप्टेंबर २०२३मध्ये हीथ्रो वर ये-जा करणारी प्रवासी विमाने चार टर्मिनल वापरतात.[2]

अधिक माहिती टर्मिनल, विमानवाहतूक कंपन्या आणि संघटने ...
टर्मिनल विमानवाहतूक कंपन्या आणि संघटने
टर्मिनल २ स्टार अलायन्स, चायना एरलाइन्स आणि लहान पल्ल्याच्या छोट्यामोठ्या कंपन्या
टर्मिनल ३ वनवर्ल्ड (इबेरिया, मलेशिया एरलाइन्स, रॉयल एर मारोक आणि कतार एरवेझ सोडून), एरोमेक्सिको, डेल्टा एर लाइन्स, मिडल ईस्ट एरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक आणि लांब पल्ल्याच्या असंघटित कंपन्या
टर्मिनल ४ स्कायटीम (एरोमेक्सिको, चायना एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, मिडल ईस्ट एरलाइन्स आणि व्हर्जिन अटलांटिक सोडून), मलेशिया एरलाइन्स, रॉयल एर मारोक, कतार एरवेझ आणि उरलेल्या असंघटित कंपन्या
टर्मिनल ५ ब्रिटिश एरवेझ, इबेरिया
बंद करा


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

Thumb
एर लिंगस एरबस ए३२०
Thumb
एर कॅनडा एरबस ए३३०
Thumb
ऑल निप्पोन एरवेझ बोईंग ७७७
Thumb
ब्रिटिश एरवेझ बोईंग ७४७
Thumb
एमिरेट्स बोईंग ७७७
Thumb
केन्या एरवेझ बोईंग ७७७
Thumb
सिंगापूर एरलाइन्स एरबस ए३८०
Thumb
युनायटेड एरलाइन्स बोईंग ७६७
Thumb
व्हर्जिन अटलांटिक बोईंग ७४७
अधिक माहिती विमान कंपनी, गंतव्य स्थान . ...
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्सअथेन्स
एर लिंगसकॉर्क, डब्लिन, नॉक, शॅनन
एरोमेक्सिकोमेक्सिको सिटी
एर आल्जेरीअल्जियर्स
एर अस्तानाअक्टाउ, अल्माटी
एर कॅनडाटोराँटो, कॅल्गारी, हॅलिफॅक्स, माँत्रियाल, व्हँकूव्हर
मोसमी: मुंबई
एर चायनाबीजिंग, चेंग्दू-तियानफु
एर फ्रान्सपॅरिस, नीस
एर इंडियामुंबई, दिल्ली
एर माल्टामाल्टा३० मार्च, २०२४ पर्यंत
एर सर्बियाबेलग्रेड
ऑल निप्पॉन एरवेझतोक्यो-हानेदा
अमेरिकन एरलाइन्सबॉस्टन, शार्लट, शिकागो, डॅलस, लॉस एंजेलस, मायामी, न्यू यॉर्क शहर, रॅले, फिलाडेल्फिया, फीनिक्स
एशियाना एरलाइन्ससोल-इंचॉन
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना
आव्हियांकाबोगोता
अझरबैजान एरलाइन्सबाकू
बिमान बांगलादेश एरलाइन्सढाका, सिलहट
बीजिंग कॅपिटल एरलाइन्सचिंग्दाओ
ब्रिटिश एरवेझॲबर्डीन, अबु धाबी,२० एप्रिल, २०२४ पासून, अबुजा, आक्रा, अम्मान, अ‍ॅम्स्टरडॅम, अथेन्स, अटलांटा, ऑस्टिन, क्राकोव बहरैन, बाल्टिमोर बाकू, बैरूत, बेलफास्ट, कैरो, डब्लिन, हानोफर, लक्झेंबर्ग, ल्यों, मार्सेल, रॉटरडॅम, तेल अवीव, बँकॉक, बुखारेस्ट, बुडापेस्ट, जिब्राल्टर, हेलसिंकी, लिस्बन, प्राग, व्हियेना, वर्झावा, अगादिर, आलिकांते, अल्माटी, बॉल्टिमोर, बंगळूरू, बार्सिलोना, बासेल, बीजिंग, बार्गन, बर्लिन, बोलोन्या, बॉस्टन, ब्रसेल्स|ब्रसेल्स, बुएनोस आइरेस, कॅल्गारी, केप टाउन, छंतू, चेन्नई, शिकागो, कोपनहेगन, डॅलस, दिल्ली, डेन्व्हर

, दोहा, दुबई, ड्युसेलडॉर्फ, एडिनबरा, एंटेबी, फ्रांकफुर्ट, फ्रीटाउन, जिनिव्हा, ग्लासगो, योहतेबोर्य, केमन द्वीपसमूह, हांबुर्ग, हाँग काँग, ह्युस्टन, हैदराबाद, इबिझा, इस्तंबूल, जेद्दाह, जोहान्सबर्ग, क्यीव, कुवेत, लागोस, लार्नाका, लास व्हेगास, लीड्स, लॉस एंजेल्स, लुआंडा, लुसाका, माद्रिद, मँचेस्टर, माराकेश, मेक्सिको सिटी, मायामी, मिलान, मोन्रोव्हिया, माँत्रियाल, मॉस्को, मुंबई, म्युनिक, मस्कत, नैरोबी, नासाउ, न्यू यॉर्क, न्यूअर्क, न्यूकॅसल अपॉन टाइन, नीस, ओस्लो, पाल्मा दे मायोर्का, पॅरिस, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिसा, टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, रियो दि जानेरो, रियाध, रोम, सेंट पीटर्सबर्ग, सॅन डियेगो, सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सिॲटल, सोल, शांघाय, सिंगापूर, सोफिया, स्टावांग्यिर, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, सिडनी, तोक्यो, टोराँटो, तुलूझ, त्रिपोली, व्हँकूव्हर, व्हेनिस, वॉशिंग्टन, झाग्रेब, झ्युरिक

ब्रसेल्स एरलाइन्सब्रसेल्स
बल्गेरिया एरसोफिया
कॅथे पॅसिफिकहाँग काँग
चायना ईस्टर्न एरलाइन्सशांघाय
चायना सदर्न एरलाइन्सक्वांगचौ
सायप्रस एरलाइन्सलार्नाका
क्रोएशिया एरलाइन्सझाग्रेब
डेल्टा एरलाइन्सअटलांटा, बॉस्टन, डेट्रॉइट, मिनियापोलिस, न्यू यॉर्क, सिॲटल
इजिप्तएरकैरो, लुक्सोर
एल अलतेल अवीव
एमिरेट्सदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इथियोपियन एरअदिस अबाबा
एतिहाद एरवेझअबु धाबी
इव्हा एरतैपै, बँकॉक
फिनएरहेलसिंकी
गल्फ एरबहरैन
आयबेरियामाद्रिद
आइसलंडएररेक्याविक
इराण एरतेहरान
जपान एरलाइन्सतोक्यो
जेट एरवेझमुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
केन्या एरवेझनैरोबी
के.एल.एम.अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)
कोरियन एरसोल-इंचॉन
कुवेत एरवेझकुवेत, न्यू यॉर्क शहर
लिबियन एरलाइन्सत्रिपोली
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्सवॉर्सो
लुफ्तान्साफ्रांकफुर्ट, म्युनिक, ड्युसेलडॉर्फ,
मलेशिया एरलाइन्सक्वालालंपूर
मिडल ईस्ट एरलाइन्सबैरूत
ओमान एरमस्कत
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सइस्लामाबाद, कराची, लाहोर
फिलिपाईन एरलाइन्समनिला
क्वांटासदुबई, मेलबर्न, सिडनी
कतार एरवेझदोहा
रॉयल एर मारोककासाब्लांका, टॅञियर, माराकेश
रॉयल ब्रुनेई एरलाइन्सबंदर सेरी बेगवान
रॉयल जॉर्डेनियनअम्मान
सौदियाजेद्दाह, रियाध
स्कँडिनेव्हियन एरलाइन्सकोपनहेगन, ओस्लो, स्टॉकहोम, योहतेबोर्य, स्टावांग्यिर
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर|सिंगापूर
साउथ आफ्रिकन एरवेझजोहान्सबर्ग
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सझ्युरिक, जिनिव्हा
टी.ए.एम. एरलाइन्सरियो दि जानेरो, साओ पाउलो
टी.ए.पी. पोर्तुगाललिस्बन
तारोमबुखारेस्ट, इयासी
थाई एरवेझ इंटरनॅशनलबँकॉक
ट्युनिसएरट्युनिस
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल
तुर्कमेनिस्तान एरलाइन्सअश्गाबाद
युनायटेड एरलाइन्सशिकागो, ह्युस्टन, न्यूअर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्को, डेन्व्हर


यू.एस. एरवेझफिलाडेल्फिया, शार्लट
उझबेकिस्तान एरलाइन्सताश्केंत
व्हर्जिन अटलांटिकॲबर्डीन, एडिनबरा, मँचेस्टर, आक्रा, बॉस्टन, दिल्ली, दुबई, हाँग काँग, जोहान्सबर्ग, लॉस एंजेल्स, मायामी, मुंबई, न्यूअर्क, न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, शांघाय, तोक्यो, वॉशिंग्टन
व्युएलिंगला कोरुन्या, बिल्बाओ, फ्लोरेन्स, पाल्मा दे मायोर्का
बंद करा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.