बेन गुरियन विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

बेन गुरियन विमानतळmap

बेन गुरियन विमानतळ (आहसंवि: TLV, आप्रविको: LLBG) हा इस्रायल देशामधील सर्वात मोठा व तेल अवीव शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ तेल अवीवच्या १९ किमी ईशान्येस स्थित आहे. १९३६ साली ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या विमानतळाला १९७३ साली इस्रायलचा पहिला पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन ह्याचे नाव देण्यात आले. आर्किया इस्रायल एरलाइन्स, एल ॲल इत्यादी इस्रायलमधील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत. २०१३ साली बेन गुरियन विमानतळाचा १.४२ कोटी प्रवाशांनी वापर केला.

जलद तथ्य बेन गुरियन विमानतळנמל התעופה בן-גוריון (हिब्रू) مطار بن غوريون الدولي (अरबी), माहिती ...
बेन गुरियन विमानतळ
נמל התעופה בן-גוריון (हिब्रू)
مطار بن غوريون الدولي (अरबी)
Thumb
आहसंवि: TLVआप्रविको: LLBG
Thumb
TLV
इस्रायलमधील स्थान
माहिती
प्रचालक इस्रायल विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा तेल अवीव
हब आर्किया इस्रायल एरलाइन्स
एल ॲल
समुद्रसपाटीपासून उंची १३४ फू / ४१ मी
गुणक (भौगोलिक) 32°00′34″N 34°52′58″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
03/21 2772 डांबरी
08/26 4062 डांबरी
12/30 3112 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी १,४२,२७,६१२
आंतरराष्ट्रीय प्रवासी १,३४,६१,५७५
विमाने १,०४,८५०
बंद करा
Thumb
येथून उड्डाण करणारे एरोफ्लोतचे एअरबस ए३३० विमान

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.