कोरियन एर (कोरियन: 대한항공) ही दक्षिण कोरिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६२ साली कोरियन सरकारने कोरियन नॅशनल एरलाइन्स ह्या कंपनीचे रूपांतर कोरियन एर मध्ये करण्याचा निर्णय घेतला.

जलद तथ्य आय.ए.टी.ए. KE, आय.सी.ए.ओ. KAL ...
कोरियन एर
आय.ए.टी.ए.
KE
आय.सी.ए.ओ.
KAL
कॉलसाईन
KOREANAIR
स्थापना १९४६ (कोरियन नॅशनल एरलाइन्स)
हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ, गिम्पो विमानतळ (आता बंद)
मुख्य शहरे बुसान, जेजू, ओसाका
फ्रिक्वेंट फ्लायर स्कायपास
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या १४८
मुख्यालय सोल
संकेतस्थळ http://www.koreanair.com
बंद करा
Thumb
तुलूझ विमानतळावर पहिल्या एरबस ए३८०चा ताबा घेताना कोरियन एर

सध्या जगातील ११६ मोठ्या शहरांमध्ये कोरियन एर प्रवासीवाहतूक व मालवाहतूक करते. जगातील सर्व सहा खंडांपर्यंत पोचणाऱ्या काही निवडक विमानकंपन्यांपैकी कोरियन एर एक आहे. २०१२ साली कोरियन एरला आशियामधील सर्वोत्तम विमानसेवेचा पुरस्कार मिळाला.

देश व शहरे

अधिक माहिती देश, शहर ...
देश शहर
ऑस्ट्रेलियाब्रिस्बेन, सिडनी
ऑस्ट्रियाव्हिएन्ना
बेल्जियमब्रुसेल्स
बांग्लादेशडाक्का
ब्राझीलकाम्पिनास, साओ पाउलो
कॅनडाटोरॉंटो, व्हॅंकुव्हर
कंबोडियापनॉम पेन, सीम रीप
चीनबीजिंग, क्वांगचौ, शांघाय, छांग्षा, छंतू, ताल्येन, हांगचौ, चीनान, कुन्मिंग, नांजिंग, चिंगदाओ, षन्यांग, शेन्झेन, त्यांजिन, उरुम्छी, वुहान, चंचौ, शीआन, च्यामेन
क्रोएशियाझाग्रेब
चेक प्रजासत्ताकप्राग
डेन्मार्ककोपनहेगन
इजिप्तकैरो
फिजीनंदी
फ्रान्सपॅरिस (चार्ल्स डी गॉल)
जर्मनीफ्रॅंकफुर्ट (फ्रॅंकफुर्ट विमानतळ)
ग्वॉमहेगात्न्या
हाँग काँगहॉंगकॉंग (हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
भारतमुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), चेन्नई, (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशियाजाकार्ता, देनपसार
इस्रायलतेल अवीव
इटलीमिलान, रोम
जपानअकिता, ओमोरी, ओसाका, फुकुओका, कागोशिमा, नागोया, निगाता, ओइता, ओकायामा, सप्पोरो, शिझुओका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
केन्यानैरोबी
मलेशियाक्वालालंपूर, कोटा किनाबालू, पेनांग
मालदीवमाले
मंगोलियाउलानबातर
म्यानमाररंगून
नेपाळकाठमांडू
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम
न्यू झीलंडऑकलंड
नॉर्वेओस्लो
पलाउकोरोर
पेरूलिमा
फिलिपिन्समनिला, सेबू
रशियामॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, इरकुत्स्क, व्लादिवोस्तॉक
सौदी अरेबियाजेद्दाह, रियाध
सिंगापूरसिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
दक्षिण कोरियासोल, बुसान, दैगू, चॉंगजू, ग्वांग्जू, गुन्सान, जेजू, उल्सान
स्पेनबार्सिलोना, माद्रिद, सारागोसा
श्री लंकाकोलंबो
स्वीडनस्टॉकहोम
स्वित्झर्लंडझ्युरिक
तैवानतैपै
थायलंडबँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत, च्यांग माई
तुर्कस्तानइस्तंबूल
संयुक्त अरब अमिरातीदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डमलंडन (लंडन-हीथ्रो)
अमेरिकाअटलांटा (हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ), बॉस्टन (बॉस्टन विमानतळ), शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ), डॅलस, होनोलुलु, लास व्हेगास, लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), सॅन फ्रान्सिस्को, सिॲटल, वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
उझबेकिस्ताननावोयी, ताश्कंद
व्हियेतनामहो चि मिन्ह सिटी, हनोई, दा नांग
बंद करा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.