सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.
प्रागैतिहासिक ग्रीकतत्त्ववेत्ताप्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाहीअल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.
अध्यक्षीय प्रजासत्ताक
येथे राष्ट्राध्यक्ष सरकारचा कार्यशील भाग व सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख असतो:
संपूर्ण अध्यक्षीय पद्धत
राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख असतो.
येथे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान दोघांनाही संविधानिक अधिकार असतात. राष्ट्राध्यक्ष हा सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख तर पंतप्रधान हा सरकारप्रमुख असतो.
येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो. ह्या प्रकारामध्ये राष्ट्राध्यक्षाला केवळ औपचारिक संविधानिक अधिकार असतात व त्याचे महत्त्व केवळ नाममात्र असते.
Formerly a semi-presidential republic, it's now a parliamentary republic according to David Arter, First Chair of Politics at Aberdeen University, who in his "Scandinavian Politics Today" (Manchester University Press, revised 2008), quotes Jaakko Nousiainen in "From semi-presidentialism to parliamentary government" in Scandinavian Political Studies 24 (2) p95-109 as follows: "There are hardly any grounds for the epithet 'semi-presidential'." Arter's own conclusions are only slightly more nuanced: "The adoption of a new constitution on 1 March 2000 meant that Finland was no longer a case of semi-presidential government other than in the minimalist sense of a situation where a popularly elected fixed-term president exists alongside a prime minister and cabinet who are responsible to parliament (Elgie 2004: 317)". According to the Finnish Constitution, the President has no possibility to rule the government without the ministerial approval, and substantially has not the power to disband the parliament under its own desire. Finland is actually represented by its Prime Minister, and not by its President, in the Council of the Heads of State and Government of the European Union.
Combines aspects of a presidential system with aspects of a parliamentary system. The president is elected by parliament and holds a parliamentary seat, much like a prime minister, but is immune from a vote of no confidence, unlike a prime minister.
१६ एकाधिकारशाही राष्ट्रांपैकी एक. येथे युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रप्रमुख आहे. ह्या देशांमध्ये पंतप्रधान हा सरकारप्रमुख असून तो कार्यकारिणी शाखेचा प्रमुख आहे. ह्या देशांना एकत्रितपणे राष्ट्रकुल विश्व असे ओळखले जाते.
The UAE's constitution establishes the state as a federation of emirates, with the federal president drawn from hereditary emirs, but each emirate in turn functions as an absolute monarchy