एप्रिल २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९२ वा किंवा लीप वर्षात ९३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
- १६७९ - सम्राट औरंगजेबाने हिंदूवर जझिया कर लावला.
अठरावे शतक
- १७५५ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुवर्णदुर्ग किल्ला जिंकला.
एकोणसावे शतक
- १८७० - गणेश वासुदेव जोशी उर्फ ’’सार्वजनिक काका’’ यांच्या नेतृत्वाखाली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
- १८९४ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
विसावे शतक
- १९७० - मेघालय राज्याची रचना आसाममधून करण्यात आली.
- १९८२ - फॉकलंडचे युद्ध- आर्जेंटिनाने फॉकलंड बेटे जिंकली.
- १९८४ - सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
एकविसावे शतक
- २०११ - भारत क्रिकेट संघाने २८ वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- २०१७ - जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन झाले.
Remove ads
जन्म
- १८९८ - हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, हिंदी चित्रपट अभिनेता, विजयवाडाचे खासदार.
- १९०२ - बडे गुलाम अली खाँ, पतियाळा घराण्याचे हिंदुस्तानी गायक व वीणावादक.
- १९२६ - सूर्यकांत रामचंद्र खांडेकर, मराठी कवी.
- १९४२ - रोशन सेठ, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
- १९६९ - अजय देवगण, हिंदी चित्रपट अभिनेता
- १९८१ - कपिल शर्मा, भारतीय विनोदी नट.
मृत्यू
- १७२० - पेशवे बाळाजी विश्वनाथ भट
- १८७२ - सॅम्युएल मॉर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार
- १९३३ - के. एस. रणजितसिंहजी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९२ - आगाजान बेग ऊर्फ आगा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- २००९ - गजानन वाटवे, मराठी गायक व संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक ऑटिझम जागरूकता दिन
- आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - (एप्रिल महिना)
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.
Remove ads