नैसर्गिक संख्या From Wikipedia, the free encyclopedia
६०-साठ ही एक संख्या आहे, ती ५९ नंतरची आणि ६१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 60 - sixty.
१ तास ६० मिनिटे १ मिनिट ६० सेकंद १ दिवस ६० घटिका १ घटिका ६० पळे १ पळ ६० प्रतिविपळे
Seamless Wikipedia browsing. On steroids.