४०-चाळीस ही एक संख्या आहे, ती ३९ नंतरची आणि ४१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 40 - forty. जलद तथ्य ३९→ ४० → ४१, ३९ ...३९→ ४० → ४१ ० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००--संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०अक्षरी चाळीस विभाजक १, २, ४, ५, ८, १०, २०, ४०रोमन लिपीमध्ये XLतमिळ मध्ये ௪0चीनी लिपीत 四十अरबी मध्ये ٤٠बायनरी (द्विमान पद्धती) १०१०००२ऑक्टल ५०८ हेक्साडेसिमल २८१६वर्ग १६००वर्गमूळ ६.३२४५५५बंद करा गुणधर्म ४० ही सम संख्या आहे. १/४० = ०.०२५ ४०चा घन, ४०³ = ६४०००, घनमूळ ३√४० = ३.४१९९५१८९३३५३३९ ४० ही एक हर्षद संख्या आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर रोमानिया (+४०) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड) ४० हा झिरकोनिअम-Zrचा अणु क्रमांक आहे. हनुमान चालीसा मध्ये ४० श्लोक आहेत. इ.स. ४० राष्ट्रीय महामार्ग ४० हे सुद्धा पहा संख्या अंक अंकगणित गणित Wikiwand - on Seamless Wikipedia browsing. On steroids.