३०-तीस ही एक संख्या आहे, ती २९ नंतरची आणि ३१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 30 - thirty. जलद तथ्य २९→ ३० → ३१, २९ ...२९→ ३० → ३१ ० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००--संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०अक्षरी तीस विभाजक १, २, ३, ५, ६, १०, १५, ३०रोमन लिपीमध्ये XXXतमिळ मध्ये ௩0चीनी लिपीत 三十अरबी मध्ये ٣٠बायनरी (द्विमान पद्धती) ११११०२ऑक्टल ३६८ हेक्साडेसिमल १E१६वर्ग ९००वर्गमूळ ५.४७७२२६बंद करा गुणधर्म ३० ही सम संख्या आहे. १/३० = ०.०३३३३३३३३३३३३३३३ ३०चा घन, ३०³ = २७०००, घनमूळ ३√३० = ३.१०७२३२५०५९५३८६ ३० ही एक हर्षद संख्या आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर ग्रीस (+३०) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड) ३० हा जस्त (झिंक)-Znचा अणु क्रमांक आहे. महिन्यातील दिवस इ.स. ३० राष्ट्रीय महामार्ग ३० हे सुद्धा पहा संख्या अंक अंकगणित गणित Wikiwand - on Seamless Wikipedia browsing. On steroids.