६१-एकसष्ठ ही एक संख्या आहे, ती ६० नंतरची आणि ६२ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 61 - sixty-one. जलद तथ्य ६०→ ६१ → ६२, ६० ...६०→ ६१ → ६२ ० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००--संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०अक्षरी एकसष्ठ विभाजक १, ६१रोमन लिपीमध्ये LXIतमिळ मध्ये ௬௧चीनी लिपीत 六十一अरबी मध्ये ٦١बायनरी (द्विमान पद्धती) ११११०१२ऑक्टल ७५८ हेक्साडेसिमल ३D१६वर्ग ३७२१वर्गमूळ ७.८१०२५संख्या वैशिष्ट्ये मूळ संख्याबंद करा गुणधर्म ६१ ही विषम संख्या आहे. १/६१ = ०.०१६३९३४४२६२२९५०८ ६१चा घन, ६१३ = २२६९८१, घनमूळ ३√६१ = ३.९३६४९७१८३१०२१७ वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर ऑस्ट्रेलिया (+६१) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड) ६१ हा प्रोमिथियम-Pmचा अणु क्रमांक आहे. इ.स. ६१ राष्ट्रीय महामार्ग ६१ हे सुद्धा पहा संख्या अंक अंकगणित गणित Wikiwand - on Seamless Wikipedia browsing. On steroids.