सेकंद हे कालमापनाचे एकक आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतीलमूलभूत एककांपैकी सेकंद हे एक आहे.

मिनिट = ६० सेकंद १ तास = ३६०० सेकंद

व्याख्या

आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीप्रमाणे सेकंदाची व्याख्या सिशियम-१३३ ह्या मूलद्रव्याच्या अणूपासून होणाऱ्या किरणोत्सर्गाच्या frequencyचा आधार घेऊन करतात. "सिशियम-१३३ या मूलद्रव्याच्या अतिबारीक अशा २ स्थितींमधील होणाऱ्या परिवर्तनातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या ९,१९२,६३१,७७० एवढ्या periodsचा काल म्हणजे एक सेकंद." अशी सेकंदाची व्याख्या करतात.[1]


१ सेकंद बरोबर

१ / ६० मिनिट 
१ / ३,६०० तास
१ / ८६,४०० दिवस
१ / ३१,५५७,६०० ज्युलियन वर्ष

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.