वासंती (चित्रपट अभिनेत्री)
भारतीय बाल अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia
वासंती विनायक घोरपडे - सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (१६ फेब्रुवारी, १९२२[1] - ६ ऑक्टोबर, २०२४[2]) या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या.
या लेखातील किंवा विभागातील मजकूर of http://m.loksatta.com/lokrang-news/well-known-child-actor-vasanti-patel-1088998/ - See more at: http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:HRRl1AAcvKEJ:m.loksatta.com/lokrang-news/well-known-child-actor-vasanti-patel-1088998/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=in#sthash.i1XeoTul.dpuf येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे. या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
अधिक माहिती दाखवा
प्रिय विकिसदस्य, विषयः प्रताधिकार संदर्भात आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे. विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते. मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
लिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा
काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा: १) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?)
२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.
३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो. ४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"
असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे. छायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती
आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही. सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;
असे का ? , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ? इत्यादी आणि अधिक माहिती...
स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे ?
स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ?
मतितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा. एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा. आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
ता.क.:
|
१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खान साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
१ जून १९२९ रोजी विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्टू’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.
प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.
'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दुःखाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.
पुढची कारकीर्द
'धर्मात्मा' पाठोपाठ 'अमर ज्योती' (दुर्गा खोटे, चंद्रमोहन यांच्यासह), कुंकू (शांता आपटे, केशवराव दाते, राजा नेने, विमला वसिष्ठ यांच्यासह) (हिंदीत 'दुनिया न माने') हे चित्रपट आले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचे मानक स्थापित केले. 'अमर ज्योती'मधील भूमिकेसाठी वासंती 'गौहर सुवर्ण पदका'ची मानकरी झाली. ही भूमिका खास वासंतीसाठी निर्माण केली होती. वासंतीने तिचे चीज केले.
'अमरज्योती' या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही 'प्रभात'ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.
रणजीत स्टुडिओचा ‘अछूत’ (१९४०) हा सरदार चंदुलाल शहा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. यामध्ये राजकुमारी, सितारादेवी या पट्टीच्या गायिका असूनही वासंतीच्या वाट्याला पाच गाणी होती. खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिवाली’मधील बहुतेक गाणी वासंती आणि इंदुबालांनी गायली होती. वासंतीचे ‘जल दीपक दिवाली आयी’ खूप लोकप्रिय झाले होते.
इ.स. १९३९मध्ये सर्वोत्तम बदामीच्या ‘आप की मरजी’ (इंग्रजीत ‘अॅज यू प्लीज’) चित्रपटात वासंती केकीच्या भूमिकेत होती. खुर्शीद यामध्ये दुय्यम नायिका होती. संगीतकार ज्ञानदत्त यांनी वासंतीकडून या चित्रपटात तीन गाणी गाऊन घेतली.
प्रभातचा ‘अमर ज्योती’ हा व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवला गेला होता.
पगारावर नेमणूक
'रणजित मूव्हीटोन' या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतले. घोरपड्यांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता.. 'संत तुलसीदास' हा 'रणजित'चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' असा किताबही वासंतीला मिळाला.
संगीताचे शिक्षण आणि ध्वनिमुद्रण
जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. वामनराव सडोलीकर हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.
अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. दत्ता डावजेकर, मास्टर कृष्णराव, खेमचंद प्रकाश, सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची खूप गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात दुर्गा खोटे, शांता आपटे, विष्णूपंत पागनीस, खुर्शीद, कांतिलाल, सी. रामचंद्र हे सहगायक कलाकार होते. कुंदनलाल सैगल, बेगम अख्तर यांनी वासंतीच्या गाण्याचे मनापासून कौतुक केले.
‘संत तुलसीदास’मध्ये स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली वासंतीची पाच गाणी होती. या चित्रपटाने ऑपेरा हाऊसमध्ये रजत जयंती साजरी केली. संगीत निर्देशन पागनीस व ज्ञानदत्त यांनी केले होते. याच्या ध्वनिमुद्रिकांची तडाखेबंद विक्री झाली होती. मराठी 'संत तुलसीदास'मधील ‘माझ्या मामाच्या घरी’ हे वासंती व राम मराठे यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
वासंतीने आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ २०० गाणी गायली. संगीतकार अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सुधीर फडके, स्नेहल भाटकर, जी.एन. जोशी आदींनी वासंतीकडून गैरफिल्मी गीते आणि भावगीते गाणी गाऊन घेतली आहेत.
ध्वनिमुद्रिका
- अब क्या ढूँढ रहे हो साजन (गीत - वली साहब; संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - दुःख सुख)
- अहा दिवाळी दिवाळी आली
- अहा भारत विराजे (गीत - शांताराम आठवले, संगीत - केशवराव भोळे; चित्रपट - कुंकू)
- आज भाऊबीज आली
- काहे पंछी बावरिया, रोना राग सुनाए झमेला दो दिन का (चित्रपट -दिवाली)
- गोकुलनी गोवलडी (गुजराती चित्रपट - अच्युत; सहगायिका - सितारादेवी)
- जल दीपक दिवाली आयी ((संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - अछूत)
- जाग रे अब तॊ जाग (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी)
- जान गयी झूटे इकरार (गीत - वली साहब; संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - दुःख सुख)
- जा रे बदरिया तू जा (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका खुर्शीद)
- जोगन खोजन निकली है (चित्रपट - अमर ज्योती)
- देखे न कही दुनिया (गीत - मगन; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - बच्चों का खेल]]
- बांंटे न बनेगा किसी का देश हमारा (गीत - मगन; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - बच्चों का खेल; सहगयिका - विजया]]
- बोलो बोलो रे प्रभुजी (गीत - डी.एन. मधोक; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - भक्तराज)
- भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ((गीत- शांताराम आठवले; संगीत - केशवराव भोळे; चित्रपट - कुंकू; राग - देस; सहगायिका - शांता आपटे)
- मत कर तू अभिमान (गीत - डी.एन. मधोक; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - भक्तराज; सहगायक - विष्णूपंत पागनीस)
- माझ्या मामाच्या घरी (गीत - स.अ. शुक्ल; संगीत - पागनीस व ज्ञानदत्त; चित्रपट - संत तुलसीदास; सहगायक - राम मराठे)
- येह ठंडी हवायें संदेश सुनायें (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका खुर्शीद)
- सजणा पहाट झाली (भावगीत)
- सावन झूला झुलके निकला (चित्रपट - दुनिया न माने; सहगायिका - शांता आपटे)
नाट्यसृष्टीत प्रवेश
या लेखातील किंवा विभागातील मजकूर of http://m.loksatta.com/lokrang-news/well-known-child-actor-vasanti-patel-1088998/ - See more at: http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:HRRl1AAcvKEJ:m.loksatta.com/lokrang-news/well-known-child-actor-vasanti-patel-1088998/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=in#sthash.i1XeoTul.dpuf येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे. या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
अधिक माहिती दाखवा
प्रिय विकिसदस्य, विषयः प्रताधिकार संदर्भात आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे. विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते. मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
लिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा
काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा: १) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?)
२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.
३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो. ४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"
असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे. छायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती
आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही. सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;
असे का ? , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ? इत्यादी आणि अधिक माहिती...
स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे ?
स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ?
मतितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा. एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा. आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
ता.क.:
|
चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाट्य महोत्सवात 'संगीत शारदा' हे नाटक करायचे ठरले. वासंतीला शारदेचे काम दिले गेले. कोदंड-गंगाधरपंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपंत गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका पं. वामनराव सडोलीकर (वासंतीच्या बहिणीचे पती) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदे आणि संवाद-अभिनय शिकवताना सडोलीकर (भाऊ) अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. पोरी, तू रडवलंस आम्हाला असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.
अखेरचा चित्रपट आणि विवाह
इ.स. १९४४मध्ये प्रकाशित झालेला 'भाग्यलक्ष्मी' हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर हैदराबादच्या इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या. आधुनिक विचारांच्या वासंतीने आपल्या मुलांनी संगीत शिकावे म्हणून प्रोत्साहन दिले. त्यांचा मोठा मुलगा चांगला तबला वाजवतो. त्यांच्या भाचीचे- श्रुती सडोलीकरांचे नाव शास्त्रीय संगीताची एक नामवंत गायिका म्हणून सर्वश्रुत आहे. वासंतीच्या नातवंडांनाही संगीतात रुची आहे. १९८३ मध्ये वासंतीबाईंच्या पतीचे निधन झाले. वासंतींना तीन मुलगे, एक कन्या आणि नातवंडे आहेत.
वासंतीची भूमिका असलेले चित्रपट
- अच्युत (गुजराती)
- अछूत (१९४०)
- अमर ज्योती (१९३६)
- अयोध्येचा राजा (मूकपट १९३२)
- आपकी मरजी (१९३९)
- कुंकू (१९३७)
- कुर्बानी (१९४३)
- कृष्णजन्म (मूकपट १९२२)
- संत तुलसीदास
- दीवाली
- दुःख सुख (१९४२)
- दुनिया न माने (हिंदी) - मराठी 'कुंकू'वरून बनवलेला (१९३७)
- धर्मात्मा (आधीचे नाव महात्मा)
- पहिली मंगळागौर
- बच्चोंका खेल
- बजरबट्टू (मूकपट १९३०)
- बेटी (१९४०)
- भक्तराज (१९४३)
- भाग्यलक्ष्मी (१९४४)
- मायामच्छिंद्र (मूकपट १९३२)
- मीना (अप्रकाशित -१९४२; निर्माते - दॆव आनंद आणि वासंती). हा देव आनंदचा पहिला चित्रपट.
- मुरलीवाला (मूकपट १९२२)
- मुसाफिर (१९४०)
- संत तुलसीदास (मराठी-हिंदी)
पुरस्कार
- 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' हा किताब
- 'गौहर सुवर्ण पदक'
- अमर ज्योती या चित्रपटातील 'जोगन खोजन निकली है' या गाण्यासाठी मिळालेले सुवर्णपदक
- 'पं. वामनराव सडोलीकर फाउंडेशन'तर्फे जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पं. वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. त्या वेळी संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि गायन/वादन क्षेत्राप्रमाणेच पंडितजींचे आणखी एक यशस्वी कार्यक्षेत्र असलेल्या नाट्यक्षेत्रामध्ये अग्रणी असणाऱ्या कलावंतांचा, विचारवंतांचा, गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. इ.स.२०१५ सालचा 'पं. वामनराव सडोलीकर जीवन गौरव सन्मान' वासंती पटेल यांना प्रदान करण्यात आला.
विशेष
शेवटच्या एक-दोन चित्रपटांत वासंती साडीमध्ये दिसली. बाकी चित्रपटांत परकर-पोलक्यातील गोड, निरागस चिमुरडी म्हणूनच वावरली. फणी मुजुमदारच्या अप्रकाशित मीना ऊर्फ वनराणी या चित्रपटात मध्ये देव आनंदचा भाऊ चेतन आनंद तिचा नायक होता.
सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर बेबी राणी ([[नर्गिस), बेबी मुमताज (मधुबाला), बेबी नाझ, डेझी इराणी अशा अनेक बालतारका चमकल्या, पण त्यांत अभिनय, नृत्य आणि गायन या तिन्ही कलांची ईश्वरी देणगी लाभलेली फक्त एकच बालतारका होती, ती म्हणजे वासंती विनायकराव घोरपडे ऊर्फ वासंती इंदुभाई पटेल.
- संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.