हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
From Wikipedia, the free encyclopedia
हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.
जलद तथ्य हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा, स्पर्धा ...
हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा | |
---|---|
व्हँकूव्हरमधील २०१० हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची ज्योत | |
स्पर्धा | |
१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • | |
खेळ (तपशील) | |
आल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक कंबाइंड • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग |
बंद करा