१९६८ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९६८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ग्रेनोबल शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांच्या १,१५८ खेळाडूंनी सहभाग घेतला.
अधिक माहिती १९६८ हिवाळी ऑलिंपिक X हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९६८ हिवाळी ऑलिंपिक X हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | ग्रेनोबल फ्रान्स
|
सहभागी देश | ३७ |
सहभागी खेळाडू | १,१५८ |
स्पर्धा | ३५, ६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ६
|
सांगता | फेब्रुवारी १८ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल |
मैदान | ग्रेनोबल ऑलिंपिक स्टेडियम
|
◄◄ १९६४ १९७२ ►► |
बंद करा