१९७२ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९७२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची ११वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जपान देशाच्या होक्काइदो बेटावरील सप्पोरो शहरामध्ये ३ ते फेब्रुवारी १३ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३५ देशांच्या १,००६ खेळाडूंनी सहभाग घेतला.
अधिक माहिती १९७२ हिवाळी ऑलिंपिक XI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९७२ हिवाळी ऑलिंपिक XI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सप्पोरो जपान
|
सहभागी देश | ३५ |
सहभागी खेळाडू | १,००६ |
स्पर्धा | ३५, ६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ३
|
सांगता | फेब्रुवारी १३ |
अधिकृत उद्घाटक | सम्राट हिरोहितो |
मैदान | माकोमनाई
|
◄◄ १९६८ १९७६ ►► |
बंद करा