१९९४ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.
अधिक माहिती १९९४ हिवाळी ऑलिंपिक XVII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९९४ हिवाळी ऑलिंपिक XVII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | लिलहामर नॉर्वे
|
सहभागी देश | ६७ |
सहभागी खेळाडू | १,७३७ |
स्पर्धा | ६१, ६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी १२
|
सांगता | फेब्रुवारी २७ |
अधिकृत उद्घाटक | राजा पाचवा हाराल्ड |
मैदान | लिसगार्डसबाकन
|
◄◄ १९९२ १९९८ ►► |
बंद करा