ऑलिंपिक खेळ स्केलेटन
From Wikipedia, the free encyclopedia
स्केलेटन हा खेळ २००२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून खेळाडूंची शर्यत लावली जाते. खेळाडू एका विशिष्ट प्रकारच्या फळीवर उलटे झोपतात व स्वतःला उतारावरून झोकून देतात. स्केलेटन, बॉबस्ले व लुज हे ऑलिंपिकमधील घसरून खेळले जाणारे तीन खेळ आहेत.