एप्रिल ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९७ वा किंवा लीप वर्षात ९८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
- १८२७ - जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
- १८७५ - आर्य समाजाची स्थापना झाली.
विसावे शतक
- १९४८ – जागतिक आरोग्य संघटेनेची स्थापना.
- १९६४ - आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० (System/360)ची घोषणा.
एकविसावे शतक
जन्म
- १६५२ - पोप क्लेमेंट बारावा.
- १७७० - विल्यम वर्ड्सवर्थ, इंग्लिश कवी.
- १८६० - विल कीथ केलॉग, अमेरिकन उद्योगपती.
- १९२० - रविशंकर, भारतीय संगीतकार.
- १९३९ - फ्रांसिस फोर्ड कॉप्पोला, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९४२ - जितेंद्र, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९४४ - गेऱ्हार्ड श्रोडर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९५४ - जॅकी चॅन, हॉंग कॉंगचा चित्रपट अभिनेता.
- १९६४ - रसेल क्रोव, न्यू झीलंडचा चित्रपट अभिनेता.
- १९८२ - सोंजय दत्त, भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर.
मृत्यू
- १८०३ - तुसॉं ल'ओव्हर्चर, हैतीचा क्रांतिकारी.
- १४९८ - फ्रांसचा आठवा शार्ल.
- १९३५ - शंकर आबाजी भिसे, भारतीय शास्त्रज्ञ.
- १९४७ - हेन्री फोर्ड, फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक.
- १९७७ - राजा बढे, चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार.
- २००१ - गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन, जैवभौतिकशास्त्रज्ञ.
- २००४ - केलुचरण महापात्रा, ओडिसी नर्तक.
- २०१४ - व्ही. के. मूर्ती, फाळके पुरस्कारविजेते छायालेखक.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक आरोग्य दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - एप्रिल ९ - (एप्रिल महिना)
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.