इ.स. १७७०
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष From Wikipedia, the free encyclopedia
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
- मे १६ - १४ वर्षाच्या मेरी आंत्वानेत व १५ वर्षाच्या लुई ऑगुस्तेचेलग्न.
- जून १९ - इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली.
- जुलै ५ - चेस्माची लढाई.
जन्म
- ऑगस्ट ३ - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.
मृत्यू
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.