जेम्स कुक

From Wikipedia, the free encyclopedia

जेम्स कुक
Remove ads

कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसऱ्या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.

जलद तथ्य जेम्स कुक, जन्म ...
Remove ads


Thumb
कॅप्टन जेम्स कूकच्या तीन जगयात्रा. पहिल्या यात्रेचा मार्ग लाल रंगात, दुसऱ्या यात्रेचा मार्ग हिरव्या, व तिसऱ्या यात्रेचा मार्ग निळ्या रंगात दाखवला आहे. कूकच्या मृत्यूनंतर त्याच्या मोहिमेमधील इतर चमूचा मार्ग तुटक निळ्या रेषेने दर्शवला आहे.


Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads