![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e3/Russ_le_Roq_%2528Russell_Crowe%2529%252C_1981_%2528cropped%2529.jpg/640px-Russ_le_Roq_%2528Russell_Crowe%2529%252C_1981_%2528cropped%2529.jpg&w=640&q=50)
रसेल क्रोव
From Wikipedia, the free encyclopedia
रसेल आयरा क्रोव (७ एप्रिल, १९६४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याचा जन्म न्यू झीलंडमध्ये झाला परंतु पहिली १० वर्षे तो ऑस्ट्रेलियात घालवली आणि वयाच्या २१व्या वर्षांपासून तो तेथे कायमचा आहे. [1] [2] क्रोवला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e3/Russ_le_Roq_%28Russell_Crowe%29%2C_1981_%28cropped%29.jpg/640px-Russ_le_Roq_%28Russell_Crowe%29%2C_1981_%28cropped%29.jpg)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9a/Russell_Crowe_1999.jpg/640px-Russell_Crowe_1999.jpg)
जलद तथ्य रसेल आयरा क्रोव, जन्म ...
रसेल आयरा क्रोव | |
---|---|
जन्म |
७ एप्रिल, १९६४ (1964-04-07) (वय: ६०) वेलिंग्टन, न्यू झीलंड |
नातेवाईक | जेफ क्रोव, मार्टिन क्रोव |
बंद करा
रसेल क्रोव दोन चुलत भाऊ मार्टिन क्रोव आणि जेफ क्रोव न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. [3]