जेफ क्रोव
From Wikipedia, the free encyclopedia
जेफ्री जॉन क्रोव (सप्टेंबर १४, इ.स. १९५८ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आङे.
याचा भाऊ मार्टिन क्रोवही न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळला. हे दोघे इंग्लिश चित्रपट अभिनेता रसेल क्रोवचे चुलतभाऊ आहेत.
अधिक माहिती न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
![]() |
---|
![]() |
बंद करा