विसावे शतक
- १९३९ - काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या १२ सभासदांनी राजीनामे दिले.
- १४७१ - पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
- १५६४ - गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.
- १७१० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
- १८२० - सुझन बी. ॲंथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
- १८४१ - मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७८ - जॅक शार्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
- १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
- १९३४ - निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
- १९४७ - रणधीर कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
- १९४९ - नामदेव ढसाळ, मराठी कवी.
- १९५६ - डेसमंड हेन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - गाय डि आल्विस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - क्रेग मॅथ्युस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - हामिश मार्शल, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- ११४५ - पोप लुशियस दुसरा.
- १६३७ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८४४ - हेन्री ऍडिंग्टन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८४७ - जर्मिनल पिएर डॅंडेलिन, बेल्जियन गणितज्ञ.
- १८४९ - पिएर फ्रांस्वा वेर्हल्स्ट, बेल्जियन गणितज्ञ.
- १८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
- १८२८ - एच.एच. ऍस्क्विथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५९ - ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५ - नॅट किंग कोल, अमेरिकन संगीतकार.
- १९८८ - रिचर्ड फाइनमन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९९ - हेन्री वे केन्डॉल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.