विसावे शतक
- १९८६ - भारतात पहिल्यांदा संगणकीकृत रेल्वे आरक्षण टिकटाची सुरुवात झाली.
- १९९३ - हैतीजवळ समुद्रात जहाज बुडुन १,५०० मृत्युमुखी.
एकविसावे शतक
- २००३ - भारतात तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घातली गेली.
- १४७३ - निकोलस कोपर्निकस, पोलंडचा गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ.
- १६३० - छत्रपती शिवाजी महाराज (तारखेनुसार)
- १८९९ - बळवंतराय मेहता, गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री.
- १९०६ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
- १९०६ - अमीरबाई कर्नाटकी हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका, पार्श्वगायिका.
- १९१९ - अरविंद गोखले, मराठी लेखक
- १९२५ - राम सुतार, भारतीय शिल्पकार
- १९३० – के. विश्वनाथ, दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९६४ - सोनू वालिया, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९७ - क्लोडियस अल्बिनस, ब्रिटनचा रोमन शासक.
- १९१५ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
- १९५६ - नरेन्द्र देव, भारतीय शिक्षणतज्ज्ञ.
- १९७८ - पंकज मलिक, बंगाली आणि हिंदी चित्रपट संगीतकार, अभिनेता आणि गायक.
- १९९२ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय चित्रकार.
- १९९७ - राम कदम, भारतीय संगीतकार.
- २०१० - निर्मल पांडे, हिंदी चित्रपट अभिनेता
- २०१७ - अल्तमस कबीर, भारताचे ३९वे सरन्यायाधीश.