पृथ्वी (माता)
From Wikipedia, the free encyclopedia
पृथ्वी (संस्कृत: पृथ्वी,पृथिवी IAST: pṛúthvī,Prithvi ,इंग्रजी : Mother Earth,Gaia, Mother Nature,Pachamama) ही वैदिक देवी आहे.[1] वैदिक वेदामध्ये अकाशाची(द्यौ[2] वा द्यौष्पितृ ) यांची पत्नी आहे.[3]पृथ्वी आणि आकाश(द्यौ) प्रामुख्याने 'द्यावापृथिवी' म्हणून संबोधित केले आहेत . विश्वजगाची सर्वप्राणी जींवाची माता आहे. पालन-पोषण आईच्या स्वरूपात आहे निर्सग, प्रकृती , धन , धान्याची देवी आहे. हिंदू धर्मात विष्णूपत्नी लक्ष्मीचे स्वरूप आहे; देवी भूमी , वराह अवताराची पत्नी आहे.[4]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जलद तथ्य
पृथ्वी (माता) | |
मराठी | पृथ्वी |
निवासस्थान | पृथ्वीलोक,वैकुंठ ,द्युलोक |
पती | विष्णू द्यौष्पिता (ऋग्वेद) |
अपत्ये | मंगल व नरकासुर |
अन्य नावे/ नामांतरे | भूमि वा भुमीदेवी , भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेन्द्री, भुवीशा, अवनी, पृथ्वी, धरती, धात्री, धरणी, वसुधा, वसुंधरा |
या अवताराची मुख्य देवता | लक्ष्मी |
मंत्र | ओम भूमाय नमः |
नामोल्लेख | ऋग्वेद,अथर्ववेद भूमि सूक्त,पैप्पलादसंहिता |
बंद करा
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7b/Ravi_Varma-Lakshmi.jpg/320px-Ravi_Varma-Lakshmi.jpg)
पौरणिक कथानुसार पृथ्वी शेष नावाच्या नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली आहे, काही पुराणकथांमध्ये पृथ्वी आठ दिशांना आठ दिग्गजांनी तोलून धरली आहे, असा उल्लेख आढळतो.शांखायन आरण्यकात बहुधा यामुळेच पृथ्वीला ‘वसुमति’ म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हटले आहे.[5]