From Wikipedia, the free encyclopedia
२००४-०५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००४ दरम्यान खेळवल्या गेलेल्या ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला. १९६९ च्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाचा भारतावर भारतातील हा पहिलाच कसोटी मालिका विजय. ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील कसोटी कर्णधार मायकेल क्लार्कने पदार्पणात १५१ धावा केल्या. चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात क्लार्कने ९ धावा देऊन ६ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा, २००४ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
संघनायक | सौरव गांगुली (१ला व २रा सामना) राहुल द्रविड (३रा व ४था सामना) |
ॲडम गिलख्रिस्ट (१ ते ३ सामने) रिकी पॉंटिंग (४ था सामना) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (२९९) | डेमियन मार्टिन (४४४) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (२७) | जेसन गिलेस्पी (२०) | |||
मालिकावीर | डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलिया |
ऑस्ट्रेलिया संघ: रिकी पॉंटिंग (क), मॅथ्यू हेडन, जस्टिन लॅंगर, डेमियन मार्टिन, डॅरन लिहमन, सायमन कॅटिच, मायकेल क्लार्क, ॲडम गिलख्रिस्ट (य), शेन वॉटसन, कॅमेरोन व्हाइट, शेन वॉर्न, ब्रेट ली, नेथन हॉरित्झ, जेसन गिलेस्पी, मायकेल कास्पारोविझ, ग्लेन मॅकग्रा.[1]
भारतीय संघ: सौरव गांगुली (क), पार्थिव पटेल (य), आकाश चोप्रा, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, युवराज सिंग, हरभजन सिंग, इरफान पठाण, अनिल कुंबळे, झहीर खान, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, सिद्धार्थ त्रिवेदी[4]
३० सप्टेंबर - २ ऑक्टोबर २००४ धावफलक |
ऑस्ट्रेलियन्स |
वि |
मुंबई |
३ नोव्हेंबर २००४ धावफलक |
वि |
||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.