Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव व्हावा यासाठी खेळविण्यात आले.[४] ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली, भारतातला पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.[५]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २४ फेब्रुवारी – १३ मार्च २०१९ | ||||
संघनायक | विराट कोहली | ॲरन फिंच | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लोकेश राहुल (९७) | ग्लेन मॅक्सवेल (१६९) | |||
सर्वाधिक बळी | जसप्रीत बुमराह (३) | नॅथन कौल्टर-नाईल (४) | |||
मालिकावीर | ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) |
एकदिवसीय | ट्वेंटी२० | ||
---|---|---|---|
भारत[६] | ऑस्ट्रेलिया[७] | भारत[६] | ऑस्ट्रेलिया[७] |
शॉन मार्श ऑस्ट्रेलिया संघाला तिसऱ्या सामन्यापुर्वी येऊन मिळेल अश्या रितीने त्याची निवड करण्यात आली. डार्सी शॉर्टला पुरवठा म्हणून घेण्यात आले.[७] सिद्धार्थ कौलला पहिल्या दोनच एकदिवसीय सामन्यासाठी घेतलं गेलं तर उर्वरीत सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला घेण्यात आले.[६] दौऱ्यापुर्वी दुखापत झाल्यामुळे हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडला तर त्याच्याजागी एकदिवसीय संघात रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली,[८] ट्वेंटी२० संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.[९] तर ऑस्ट्रेलियाच्या संघात केन रिचर्डसनला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी अँड्रु टायची निवड करण्यात आली.[१०]
वि |
||
वि |
||
वि |
||
वि |
||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.