ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-ऑक्टोबर १९८६ मध्ये ३ कसोटी सामने आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ३० ऑगस्ट – १९ ऑक्टोबर १९८६ | ||||
संघनायक | कपिल देव | ॲलन बॉर्डर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | रवि शास्त्री (२३१) | डीन जोन्स (३७१) | |||
सर्वाधिक बळी | शिवलाल यादव (८) | ग्रेग मॅथ्यूस (१४) | |||
मालिकावीर | पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रमण लांबा (२७८) | ॲलन बॉर्डर (२३९) | |||
सर्वाधिक बळी | रवि शास्त्री (८) | ब्रुस रीड (८) | |||
मालिकावीर | रमण लांबा (भारत) |
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि ऑस्ट्रेलिया
३० ऑगस्ट - १ सप्टेंबर १९८६ धावफलक |
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI |
वि |
|
- नाणेफेक: भारतीय बोर्ड अध्यक्ष XI, फलंदाजी.
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि ऑस्ट्रेलिया
तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि ऑस्ट्रेलिया
तीन-दिवसीय सामना:दिल्ली वि ऑस्ट्रेलिया
Remove ads
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
७ सप्टेंबर १९८६
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- सामना ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
- रमण लांबा (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
३रा सामना
२४ सप्टेंबर १९८६
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- सामना ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
- ग्रेग डायर (ऑ) आणि रुद्र प्रताप सिंग (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
५वा सामना
६वा सामना
७ ऑक्टोबर १९८६
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
Remove ads
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
१५-१९ ऑक्टोबर १९८६ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- राजू कुलकर्णी (भा) याने कसोटी पदार्पण केले.
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.
Remove ads