२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष डेकॅथलॉन

From Wikipedia, the free encyclopedia

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष डेकॅथलॉन
Remove ads

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष डेकॅथलॉन स्पर्धअ रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १७–१८ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

जलद तथ्य स्थळ, दिनांक ...
अधिक माहिती ट्रॅक प्रकार, रोड प्रकार ...
Remove ads

स्पर्धा स्वरुप

डेकॅथलॉन मध्ये दहा ट्रॅक आणि मैदानी क्रीडाप्रकारांचा समावेश होता. सातपैकी प्रत्येक घटकासाठी सर्वोत्कृष्ट निकालासाठी सर्वात जास्त गुण दिले गेले. शेवटी सर्वच्या सर्व सात प्रकारांतील गुणांची बेरीज करून अंतिम विजेता घोषित केला गेला.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

अधिक माहिती दिनांक, वेळ ...

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  ॲश्टन इटॉन ९०४५ बीजींग, चीन २९ ऑगस्ट २०१५
ऑलिंपिक विक्रम  रोमन सेब्रले ८८९३ अथेन्स, ग्रीस २४ ऑगस्ट २००४
२०१६ विश्व अग्रक्रम  ॲश्टन इटॉन ८७५० युगेने, ऑरेगॉन, अमेरिका ३ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान नोंदवले गेलेले विक्रम

ऑलिंपिक विक्रम  ॲश्टन इटॉन ८८९३ (बरोबरी) रियो दी जानेरो, ब्राझील १८ ऑगस्ट २०१६
२०१६ विश्व अग्रक्रम  ॲश्टन इटॉन ८८९३ रियो दी जानेरो, ब्राझील १८ ऑगस्ट २०१६
ऑलिंपिक डेकॅथलॉन सर्वोत्तम  डेमियन वॉर्नर १०.३० रियो दी जानेरो, ब्राझील १८ ऑगस्ट २०१६

सविस्तर निकाल

सुची: WHBविश्व हेप्टॅथलॉन सर्वोत्कृष्ट OHBऑलिंपिक हेप्टॅथलॉन सर्वोत्कृष्ट NRराष्ट्रीय विक्रम PBवैयक्तिक सर्वोत्तम SBमोसमातील सर्वोत्तम DQअपात्र DNSसुरुवात करु शकली नाही DNFशेवट करु शकली नाही

१०० मीटर

१०० मीटर शर्यत १७ ऑगस्ट रोजी ०९:३० वाजता सुरू झाली.[]

अधिक माहिती क्रमांक, हीट ...

लांब उडी

लांब उडी स्पर्धा १७ ऑगस्ट रोजी १०:३५ वाजता सुरू झाली.[]

अधिक माहिती क्रमांक, गट ...

नोंद: नेदरलँड्सच्या एल्को सिंत्निकोलासने भाग घेतला नाही.

गोळाफेक

गोळाफेक स्पर्धा १७ ऑगस्ट रोजी १२:१५ वाजता सुरू झाली.[]

अधिक माहिती क्रमांक, गट ...

उंच उडी

उंच उडी स्पर्धा १७ ऑगस्ट रोजी १७:४५ वाजता सुरू झाली.[]

अधिक माहिती क्रमांक, गट ...

नोंद: उझबेकिस्तानचा लिओनिड आंद्रीव्ह, जर्मनीचा रिको फ्रेईमथ, आणि दक्षिण आफ्रिकेचा विल्लेम कोर्टत्झन यांनी भाग घेतला नाही.

४०० मीटर

४०० मीटर स्पर्धा १७ ऑगस्ट रोजी २१:३० वाजता पार पडली.[]

अधिक माहिती क्रमांक, हीट ...

नोंद: नेदरलँड्सच्या पीटर ब्राउनने स्पर्धेत भाग घेतला नाही.

११० मीटर अडथळा

११० मीटर अडथळा १८ ऑगस्ट रोजी ०९:३० वाजता पार पडली.[]

अधिक माहिती क्रमांक, हीट ...

थाळीफेक

थाळीफेक स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी १०:२५ वाजता पार पडली.[]

अधिक माहिती क्रमांक, गट ...

पोल व्हॉल्ट

पोल व्हॉल्ट स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी १३:२५ वाजता पार पडली.[]

अधिक माहिती क्रमांक, गट ...

नोंद: युक्रेच्या ओलेक्सी कास्यानोव्हने भाग घेतला नाही.

भालाफेक

भालाफेक स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी १८:३५ वाजता पार पडली.[१०]

अधिक माहिती क्रमांक, गट ...

नोंद: सर्बियाच्या मिहेल डुडासने स्पर्धेत भाग घेतला नाही.

१५०० मीटर

१५०० मीटर शर्यत १८ ऑगस्ट रोजी २१:४५ वाजता सुरू झाली.[११]

अधिक माहिती क्रमांक, हीट ...
Remove ads

एकूण निकाल

इटॉनचे ऑलिंपिक मधील हे दुसरे विजेतेपद, त्याने ८८९३ च्या ऑलिंपिक विक्रमाशी बरोबरी केली.[१२]

Key
  सर्वोत्कृष्ट कामगिरी पिवळ्यां रंगाने दाखविली आहे
Key: ORऑलिंपिक विक्रम अR|क्षेत्र विक्रम NRराष्ट्रीय विक्रम PBवैयक्तिक सर्वोत्तम SBमोसमातील सर्वोत्तम DNSसुरुवात केली नाही DNFपूर्ण केली नाही
अधिक माहिती क्रमांक, ॲथलीट ...
Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads