२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष उंच उडी

From Wikipedia, the free encyclopedia

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष उंच उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १४-१६ ऑगस्ट दरम्यान पार पडली. []

जलद तथ्य स्थळ, दिनांक ...
पुरुष उंच उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१४–१६ ऑगस्ट २०१६
सहभागी४४ खेळाडू २८ देश
विजयी उंची२.३८ मी
पदक विजेते
Gold medal   कॅनडा
Silver medal   कतार
Bronze medal   युक्रेन
«२०१२२०२०»
बंद करा
अधिक माहिती ट्रॅक प्रकार, रोड प्रकार ...
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष
बंद करा

स्पर्धा स्वरूप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल. सलग तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर खेळाडू अपात्र म्हणून घोषित केला जाईल. यशस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, आणि लागोपाठ तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर खेळाडू बाद घोषित केला जाईल.


वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

अधिक माहिती दिनांक, वेळ ...
दिनांक वेळ फेरी
रविवार, १४ ऑगस्ट २०१६२०:३०पात्रता
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२०:३०अंतिम
बंद करा

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  जाविएर सोटोमेयर २.४५ मी सालामान्का, स्पेन २७ जुलै १९९३
ऑलिंपिक विक्रम  चार्ल्स ऑस्टिन २.३९ मी अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका २८ जुलै १९९६
२०१६ विश्व अग्रक्रम  मताझ एस्सा बार्शिम २.४० मी ओपोल, पोलंड ११ जून २०१६

निकाल

सुची

  • o = उंची पार
  • x = उंची अयशस्वी
  • = उंची यशस्वी
  • r  = निवृत्त
  • SB = मोसमातील सर्वोत्तम कामगिरी
  • PB = सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी
  • NR = राष्ट्रीय विक्रम
  • AR = क्षेत्र विक्रम
  • OR = ऑलिंपिक विक्रम
  • WR = विश्व विक्रम
  • WL = विश्व अग्रक्रम
  • NM = नो मार्क
  • DNS = सुरुवात नाही
  • DQ = अपात्र

पात्रता फेरी

पात्रता निकष: पात्रता उंची २.३१ (Q) किंवा कमीत कमी १२ सर्वोत्कृष्ट खेळाडू (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

अधिक माहिती Rank, गट ...
Rankगटनावदेश२.१७२.२२२.२६२.२९निकालNote
मताझ एस्सा बार्शिमकतार कतारoooo२.२९q
बोह्डन बोन्डेरेन्कोयुक्रेन युक्रेन-o-o२.२९q
डेरेक ड्रौइनकॅनडा कॅनडाoooo२.२९q
तिहोमिर इव्हानोव्हबल्गेरिया बल्गेरियाoooo२.२९q, SB
रॉबर्ट ग्रॅबार्झयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम-oxoo२.२९q
एरिक क्यनार्डअमेरिका अमेरिकाooxoo२.२९q
मजेदेद्दीन घाझलसीरिया सीरिया-ooxo२.२९q
अँड्री प्रोत्सेन्कोयुक्रेन युक्रेनoooxo२.२९q
डोनाल्ड थॉमसबहामास बहामासooxoxo२.२९q
१०ट्रेव्हॉर बॅरीबहामास बहामासooxoxxo२.२९q, SB
१०ब्रँडन स्टार्कऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाxoooxxo२.२९q, SB
१२जारोस्लाव्ह बाबाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकoooxxx२.२६q
१२लुईस कॅस्ट्रोपोर्तो रिको पोर्तो रिकोoooxxx२.२६q
१२दिमित्रीओस चॉन्ड्रोकोउकिससायप्रस सायप्रसoooxxx२.२६q, SB
१२क्यरियाकोस इओआन्नौसायप्रस सायप्रसoooxxx२.२६q
१६ख्रिस बेकरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमxoooxxx२.२६
१७रिकी रॉबर्टसनअमेरिका अमेरिकाooxoxxx२.२६
१८मायकेल मासनकॅनडा कॅनडाxooxoxxx२.२६
१८नौराज सिंग रन्धावामलेशिया मलेशियाxooxoxxx२.२६
२०दमित्रो याकोव्हेन्कोयुक्रेन युक्रेनoxxoxoxxx२.२६SB
२१ब्रॅडली अड्किन्सअमेरिका अमेरिकाxxoxoxoxxx२.२६
२२वू सँग-ह्येओकदक्षिण कोरिया दक्षिण कोरियाooxxoxxx२.२६
२३डेव्हिड स्मिथपोर्तो रिको पोर्तो रिकोoxoxxoxxx२.२६
२४ऐक ओन्नेनजर्मनी जर्मनीoxxoxxoxxx२.२६
२५वोजिच थैनरपोलंड पोलंडooxxx२.२२
२५जमाल विल्सनबहामास बहामासooxxx२.२२
२५झँग गुओवेईचीन चीनooxxx२.२२
२८मातेउस्झ प्रझेबेल्कोजर्मनी जर्मनीxooxxx२.२२
२९आर्ट्युरो चावेझपेरू पेरूxxooxxx२.२२
३०सेलवेस्टर बेड्नारेकपोलंड पोलंडoxoxxx२.२२
३०आंद्रेइ चुरेलाबेलारूस बेलारूसoxoxxx२.२२
३२वाँग युचीन चीनxoxoxxx२.२२
३३सिल्वानो चेसानिइटली इटलीoxxoxxx२.२२
३४काँस्टादिनोस बानिओतिसग्रीस ग्रीसxoxxoxxx२.२२
३५मातुस बुबेनिकस्लोव्हाकिया स्लोव्हाकियाoxxx२.१७
३५तकाशी एतोजपान जपानoxxx२.१७
३५ह्सिआंग चुन-ह्सिनचिनी ताइपेइ चिनी ताइपेइoxxx२.१७
३५एड्गर रिवेरामेक्सिको मेक्सिकोoxxx२.१७
३५युगेनिओ रॉस्सीसान मारिनो सान मारिनोoxxx२.१७
३५तल्लास फ्रेडेरिको सिल्वाब्राझील ब्राझीलoxxx२.१७
४१जोएल बाडेनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाxoxxx२.१७
४१दमित्री क्रॉयटरइस्रायल इस्रायलxoxxx२.१७
४३द्झमित्री नाबोकाउबेलारूस बेलारूसxxoxxx२.१७
४३युन सेउंग-ह्युनदक्षिण कोरिया दक्षिण कोरियाxxoxxx२.१७
बंद करा

अंतिम

अधिक माहिती Rank, नाव ...
Rankनावदेश२.२०२.२५२.२९२.३३२.३६२.३८२.४०निकालनोंद[]
1डेरेक ड्रौइनकॅनडा कॅनडाoooooox२.३८
2मताझ एस्सा बार्शिमकतार कतारoooooxxx२.३६
3बोह्डन बोन्डेरेन्कोयुक्रेन युक्रेनooxx–x२.३३
रॉबर्ट ग्रॅबार्झयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमoxoooxxx२.३३=SB
अँड्री प्रोत्सेन्कोयुक्रेन युक्रेनooxooxxx२.३३SB
एरिक क्यनार्डअमेरिका अमेरिकाoxooxxoxxx२.३३
मजेदेद्दीन घाझलसीरिया सीरियाoooxxx२.२९
क्यरियाकोस इओआन्नौसायप्रस सायप्रसoooxxx२.२९
डोनाल्ड थॉमसबहामास बहामासoooxxx२.२९
१०तिहोमिर इव्हानोव्हबल्गेरिया बल्गेरियाoxooxxx२.२९=PB
११ट्रेव्हॉर बॅरीबहामास बहामासooxxx२.२५
१२दिमित्रीओस चॉन्ड्रोकोउकिससायप्रस सायप्रसxooxxx२.२५
१३लुईस कॅस्ट्रोपोर्तो रिको पोर्तो रिकोoxxoxxx२.२५
१४जारोस्लाव्ह बाबाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकoxxx२.२०
१५ब्रँडन स्टार्कऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाxoxxx२.२०
बंद करा

संदर्भ

बाह्यदुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.