From Wikipedia, the free encyclopedia
वाई विधानसभा मतदारसंघ - २५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार वाई मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद लक्ष्मणराव जाधव हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वाई | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मकरंद लक्ष्मण जाधव | अपक्ष | ८०,८८७ |
मदन प्रतापराव भोसले | काँग्रेस | ५९,०६२ |
पुरुषोत्तम बाजीराव जाधव | शिवसेना | ३५,४५२ |
नितीनकुमार लक्ष्मणराव भरगुडे पाटील | अपक्ष | ८,७१६ |
अशोकराव वामन गायकवाड | रिपाई (आ) | ८,०२५ |
राजू भगवान खरात | मनसे | २,५६५ |
सुधा संपत साबळे | अपक्ष | १,५३४ |
शिवाजी खाशाबा मोरे | अपक्ष | १,०२४ |
दिलीप श्रीरंग जगताप | बसपा | ९६२ |
संजय कृष्णराव कदम | स्वभाप | ४२७ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.