From Wikipedia, the free encyclopedia
मकरंद लक्ष्मणराव जाधव मराठी राजकारणी आहेत. हे वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मकरंद लक्ष्मणराव जाधव | |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य वाई विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
Seamless Wikipedia browsing. On steroids.