मदुराई विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

मदुराई विमानतळ

मदुराई विमानतळ (आहसंवि: IXM, आप्रविको: VOMD) (तमिळ: மதுரை வானுர்தி நிலையம்) हा भारताच्या मदुराई शहराजवळील एक विमानतळ आहे. १९५७ साली बांधला गेलेला हा विमानतळ मदुराई रेल्वे स्थानकापासून १२ किमी अंतरावर स्थित आहे.

जलद तथ्य मदुराई विमानतळ மதுரை வானுர்தி நிலையம், माहिती ...
मदुराई विमानतळ
மதுரை வானுர்தி நிலையம்
Thumb
आहसंवि: IXMआप्रविको: VOMD
Thumb
IXM
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार पब्लिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा मदुराई
स्थळ मदुराई, तमिळनाडू, भारत
समुद्रसपाटीपासून उंची 446 फू / 136 मी
गुणक (भौगोलिक) 9°50′1″N 78°5′22″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
09/27 7,497 2,285 डांबरी
बंद करा

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

^१ केवळ आगमन.

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.