कल्याण लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

कल्याण हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

अधिक माहिती लोकसभा, कालावधी ...
बंद करा

निवडणूक निकाल

२००९ लोकसभा निवडणुका

अधिक माहिती सामान्य मतदान २००९: कल्याण, पक्ष ...
सामान्य मतदान २००९: कल्याण
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना आनंद परांजपे २,१२,४७६ ३९
राष्ट्रवादी वसंत डावखरे १,८८,२७४ ३४.५६
मनसे वैशाली दरेकर १,०२,०६३ १८.७३
बसपा कम्रुद्दीन खान १५,७०९ २.८८
भारिप बहुजन महासंघ एस.एस. साळवे ३,२४२ ०.६
अपक्ष मोहम्मद युनुस खान ३,१०३ ०.५७
अपक्ष सिद्दीकी अली २,८४६ ०.५२
अपक्ष बबन कांबळे २,८०३ ०.५१
अपक्ष महेंद्र वधविंदे २,४७४ ०.४५
राष्ट्रीय समाज पक्ष मुहम्मद अझामी १,७७७ ०.३३
नवभारत निर्माण पक्ष सय्यद हसीना नसीम १,४१६ ०.२६
पीपल्स रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोरे १,२६९ ०.२३
अपक्ष सुरेश पंडागळे १,२४५ ०.२३
अपक्ष गोवर्धन भगत १,१५४ ०.२१
बहुमत २४,२०२ ४.४४
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव
बंद करा

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

अधिक माहिती २०१४ लोकसभा निवडणुका, पक्ष ...
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना श्रीकांत शिंदे
मनसे प्रमोद पाटील
राष्ट्रवादी आनंद परांजपे
आम आदमी पार्टी नरेश ठाकूर
बहुमत
मतदान
बंद करा

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.