पीपल्स रिपब्लिकन पार्टी
From Wikipedia, the free encyclopedia
पीपल्स रिपब्लिकन पार्टी किंवा भारतीय रिपब्लिकन पक्ष (कवाडे) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या जुन्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट आहे. या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख नेते जोगेंद्र कवाडे हे आहेत.[1][2]

अलीकडे, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ पक्ष वगळता या गटातील सर्व पक्षांचे विलीनीकरण होत आहे.
रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) हा पक्ष भाजप व शिवसेना या पक्षासोबत हातमिळवणी करत असल्यामुळे जोगेंद्र कवाडे आपल्या पक्ष त्यांच्या पक्षात विलीन करत नाहीत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.