२००८ यू.एस. ओपन

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

२००८ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट २५ ते सप्टेंबर ८ २००८ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

जलद तथ्य २००८ यू.एस. ओपन, वर्ष: ...
Remove ads

निकाल

पुरूष एकेरी

स्वित्झर्लंड रॉजर फेडररने युनायटेड किंग्डम अँडी मरेला 6–2, 7–5, 6–2 असे हरवले.

महिला एकेरी

अमेरिका सेरेना विल्यम्सने सर्बिया येलेना यांकोविचला 6–4, 7–5 असे हरवले.

पुरूष दुहेरी

अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायननी चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेसना 7–6(5), 7–6(10) असे हरवले.

महिला दुहेरी

झिम्बाब्वे कारा ब्लॅक / अमेरिका लीझेल ह्युबरनी ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर / अमेरिका लिसा रेमंडना 6–3, 7–6(6) असे हरवले.

मिश्र दुहेरी

झिम्बाब्वे कारा ब्लॅक / भारत लिअँडर पेसनी अमेरिका लीझेल ह्युबर / युनायटेड किंग्डम जेमी मरेना 7–6(6), 6–4 असे हरवले.


Remove ads

हे सुद्धा पहा

जलद तथ्य
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads