२००१ फ्रेंच ओपन
From Wikipedia, the free encyclopedia
२००१ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते १० जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
२००१ फ्रेंच ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २८ – जून १० | |||||
वर्ष: | १०० वे | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
गुस्ताव्हो कुर्तेन | ||||||
महिला एकेरी | ||||||
जेनिफर कॅप्रियाती | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
महेश भूपती / लिअँडर पेस | ||||||
महिला दुहेरी | ||||||
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / पाओला सुआरेझ | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / तोमास कार्बोनेल | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२००१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
निकाल
पुरुष एकेरी
गुस्ताव्हो कुर्तेनने
आलेक्स कोरेत्जाला , 6–7(3), 7–5, 6–2, 6–0 असे हरवले.
महिला एकेरी
जेनिफर कॅप्रियातीने
किम क्लाइजस्टर्सला 1–6, 6–4, 12–10 असे हरवले.
पुरुष दुहेरी
महेश भूपती /
लिअँडर पेसनी
पेत्र पाला /
पावेल विझ्नर ह्यांना 7–6, 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल /
पाओला सुआरेझनी
येलेना डोकिच /
कोंचिता मार्टिनेझ ह्यांना 6–2, 6–1 असे हरवले.
मिश्र दुहेरी
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल /
तोमास कार्बोनेलनी
पाओला सुआरेझ /
जेमी ऑन्सिन्स यांना ७–५, ६–३ असे हरवले.
हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.