मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी भाषेसमोर तिच्या उगमकाळापासून स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळापर्यंत ऐतिहासिक काळात संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्यांना त्यांच्या भाषेतून प्राप्त व्हावे यासाठी, राजाश्रयाचा अभाव असलेल्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आधुनिक काळात इंग्रजी, हिंदी भाषांसोबत ज्ञानभाषा आणि आर्थिकदृष्ट्या स्वीकारार्ह भाषा म्हणून स्विकारले जावे यासाठी विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले. या आव्हानांना तोंड देताना समाजातील ज्या विविध ज्येष्ठांनी मराठीच्या संवर्धनाबद्दलची उल्लेखनीय आवाहने केली त्याचा केवळ संदर्भासहित आणि विश्वकोशिय स्वरूपात आढावा हा लेख घेतो. हे पान स्वतःची मते उद्धृत करण्याकरिता मुळीच नाही हे सर्व वाचकांनी लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.
मराठी विषयी थोडक्यात
भाषेचा इतिहास
भाषेचा विस्तार-सांस्कृतिक ओळख
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान
हे सुद्धा पहा
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.